एक्स्प्लोर

फडणवीसांना पक्षातील रूसवे फुगवे काढण्यातच वेळ घालवावा लागतो, सुषमा अंधारेंचा खोचक टोला

Sushma Andhare on Devendra Fadnavis, Thane : "देवेंद्र फडणवीसांना पक्षातील रूसवे फुगवे काढण्यातच वेळ घालवावा लागतो. महायुतीत काहीच आलबेल नाही.

Sushma Andhare on Devendra Fadnavis, Thane : "देवेंद्र फडणवीसांना पक्षातील रूसवे फुगवे काढण्यातच वेळ घालवावा लागतो. महायुतीत काहीच आलबेल नाही. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी त्यांच्या पक्षाने जाहीर करायला हवी होती, मात्र त्यांच्या पक्षाला तेवढा देखील अधिकार उरलेला नाही", असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय. ठाण्यात राजन विचारे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. 

कळकट मळकट हाताने ते मोदींना कसे बळकट करणार आहेत

सुषमा अंधारे म्हणाल्या,  कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा क्षेत्रात सर्वच आमदारांना माहिती आहे की, या लोकांचे हात भ्रष्टाचाराने किती मळलेले आहेत. अशा कळकट मळकट हाताने ते मोदींना कसे बळकट करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाच भान ठेवावं. बालिश विधान त्यांच्याकडून अपेक्षित नाहीत. सर्व प्रश्नांची उत्तर सांगायला दिघे आज हयात नाहीत.  त्यामुळे दिघेंच्या नावावर वाटेल ते खपवून आपली पोळी भाजायचा केविलवाणा प्रयत्न एकनाथ शिंदेंकडून सुरू आहे. भाजपमध्ये नाराजी आहे. म्हस्केना उमेदवारी देऊन सगळीच मस्करी केली आहे.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, तुम्हाला काय वाटतं वैशाली दरेकर जिंकून येणार नाहीत. एक कारण सांगा. आत्तापर्यंत शिवसेनेने ज्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यांचा कायमच जय झाला आहे. कल्पना नरहिरे हे अत्यंत ग्रामीण भागात काम करणारी बाई मात्र शिवसेनेने ज्यावेळी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला त्यावेळी त्या देखील राज्यमंत्री झाल्या. श्रीकांत शिंदे यांना मिळालेली मत ही निव्वळ आणि निव्वळ शिवसेना , मातोश्री आणि सन्माननीय ठाकरे साहेबांचा डोक्यावर हात होता म्हणूनच मिळाली होती. तो हात डोक्यावरून निघाल्यानंतर काय होतं ते आपण बघालच.

कोणाला मस्करी करायची असेल तर 4 जूनपर्यंत वाव आहे  

ठाण्यात मी स्वतः फिरले आहे. दहा दिवसात तब्बल 69 सभा कॉर्नर मीटिंग 69 त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत 13 मोठे मिळाले त्यांनी घेतलेले आहेत.  नऊ सभा येऊ घातलेल्या आहेत. ती एवढी प्रचार यंत्रणा आणि रोज डे टू डे चा मतदारांचा जो कनेक्ट आहे, तो सगळा बघता काय कुणाला मस्करी  करायची ती करा.  4 जूनपर्यंत यासाठी वाव आहे. एक मध्यमवर्गीय महिला जर ताकदीने लढत असेल तर आपण तिला प्रोत्साहित करायला हवं, असंही अंधारे यांनी सांगितले.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Devendra Fadnavis on Shrirang Barne : श्रीरंग बारणेंना कोणत्या तालुक्यातून सर्वांत जास्त लीड मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली आकडेवारी

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 21 January 2024Girish Kuber on Donald Trump:  डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 21 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Embed widget