एक्स्प्लोर

सुशीलकुमार शिंदेंच्या वाढदिवसाचे मोहिते पाटलांकडून जंगी आयोजन, दिग्गज नेत्यांची मांदियाळी, शाहू महाराजांसह डझनभर खासदार-आमदारांची उपस्थिती

Sushilkumar Shinde Birthday : देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे सोलापुरातील अकलूजमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

Sushilkumar Shinde Birthday, अकलूज : देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून अकलूजमध्ये जंगी आयोनज करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांचा वाढदिवस अकलूजमध्ये करण्यात आल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मोहिते पाटील कुटुंबिय सोलापूरच्या राजकारणात आक्रमकपणे सक्रिय झालं आहे. सुशीलकुमार शिंदेंच्या वाढदिवसासाठी दिग्गज खासदार आमदारांनी हजेरी लावली आहे. यावेळी शिंदे यांच्यावरील 'राजकारणातील 5 दशके सुशीलकुमार शिंदे' या पुस्तकाचे 
 प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

अकलूजमधील कार्यक्रमासाठी कोणा कोणाची उपस्थिती 

अकलूजमधील कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा  शरद पवार, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज, खासदार धैर्यशील मोहिते पाटील  सांगलीचे खासदार विशाल पाटील ,  खासदार निलेश लंके , खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार प्रणिती शिंदे, खासदार बजरंग सोनवणे, माजी आमदार नारायण पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील इत्यादी नेत्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

धैर्यशील मोहिते पाटलांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर बोलले 

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, हा सुसंस्कृतपणा ही राजकारणाची पद्धत नवीन पिढीला समजली पाहिजे. शिंदे साहेबांच्या वाढदिवसासारखा योगायोग नव्हता म्हणून आम्ही आजचा दिवस निवडला.  हा कार्यक्रम आयोजित केला. आम्हाला आजच्या कार्यक्रमातून विचार अख्ख्या महाराष्ट्रभर आणि देशभर पोहोचवाया आहे. जे समाजकारण राजकारण मागे या जिल्ह्यामध्ये झालं, राज्यामध्ये झालं. हा विचार समतेचा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला.

पाऊस असलेल्या भागातील पाणी दुष्काळाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावे

पुढे बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, आज सुद्धा पंढरपूरला दररोज रेल्वे नाही. दिवसा रेल्वे ती पण मुंबईवरून आहे. जर मराठवाड्यातल्या खासदारांनी रेल्वे मंत्र्यांना विनंती केली मराठवाड्यातील जिथून डेली रेल्वे पंढरपूरला आली. विदर्भातून रेल्वे पंढरपूरला आली कोकणातून रेल्वे पंढरपूरला आली. विशाल दादा तुम्ही कोल्हापूर सांगली मार्गे खूप पंढरपूरला जर दररोज रेल्वे आणली आणि मुंबईतून रोज रेल्वे आली तर वारकऱ्यांची सोय होईल. विधानसभेनंतर आपले सरकार येणारच आहे, महाराष्ट्रात अनेक दुष्काळी तालुके आहे. आयआयटी लोकांना रिसर्च करून जादा पाऊस असलेल्या भागातील पाणी दुष्काळाकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अजितदादांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिलेले राजन पाटील शरद पवारांच्या भेटीसाठी मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर पोहोचले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole Full PC : आम्ही विधानसभेतील आणि रस्त्यावरीलही लढाई लढू - पटोलेEknath Shinde Full PC : घरी बसणाऱ्यांना लोकं मतदान करत नाहीत; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोलाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 8 डिसेंबर 2024: ABP MajhaSharad Pawar Full Speech : लोकांना नको असताना निवडणूक आयोगाचा EVMसाठी हट्ट का ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या आमदारांची फिल्डिंग, देवेंद्र फडणवीसांना भेटून सगळं पक्कं करणार
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही
Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
Vastu Tips : 'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
'या' देवी-दैवतांचे फोटो घरात कधीच लावू नका; जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार याचा नेमका अर्थ
Embed widget