एक्स्प्लोर
Advertisement
Sudhir Mungantiwar : माझं तिकीट कापलं जावं यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करतोय, सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य
Chandrapur Lok Sabha Election : भाजपच्या उमेदवारांची दुसरी यादी आज प्रसिद्ध होण्याची शक्यता असून त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा समावेश असल्याची चर्चा आहे.
चंद्रपूर : एकीकडे लोकसभेच्या तिकीटासाठी मारामारी सुरू असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी (Chandrapur Lok Sabha Election) पक्षाने माझं नाव सुचवलं आहे, मात्र माझं तिकीट कापलं जावं यासाठी मी स्वतः पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूरसाठी माझं नाव पक्षाने सुचवलं आहे, पक्ष आग्रह करतोय. मात्र मी प्रयत्न करतोय की माझी तिकीट कापली गेली पाहिजे. वरिष्ठांची इच्छा आहे की मी दिल्लीत यावं. पण माझा राज्यात जास्त उपयोग होईल असं मी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतोय.
ही बातमी वाचा:
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement