एक्स्प्लोर

Sanjay Raut : बीडमध्ये पंकजांना निवडणूक सोपी नाही, नांदेडचा आदर्श टॉवर कोसळणार; संजय राऊतांनी सांगितले मराठवाड्यातील 'राजकारण'

Sanjay Raut : मराठवाड्यात ठाकरे गटाचे 4 उमेदवार मोठ्या ताकतीने विजयी होतील. जालना, लातूरमध्ये बदल होईल हे खात्रीने सांगतो. नांदेडमध्ये आदर्श टॉवर कोसळून जाईल आणि पंकजा यांना देखील निवडणूक सोपी नाही.

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी मराठवाड्यातील (Marathwada) चारही ठाकरे गटाचे उमेदवार मोठ्या ताकतीने विजयी होतील असा दावा केला आहे. तसेच, बीड लोकसभा मतदारसंघात (Beed Lok Sabha Constituency) भाजपच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना निवडणूक सोपी नसून, नांदेडचा आदर्श टॉवर कोसळणार असल्याचे म्हणत त्यांनी भाजप नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. 

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “मराठवाड्यात ठाकरे गटाचे 4 उमेदवार मोठ्या ताकतीने विजयी होतील. जालना आणि लातूरमध्ये बदल होईल हे खात्रीने सांगतो. नांदेडमध्ये आदर्श टॉवर कोसळून जाईल आणि पंकजा यांना देखील निवडणूक सोपी नाही. देवेंद्र फडणवीस सांगतात 45, पण आम्ही महाविकास आघाडीचा आकडा 35 प्लस सांगतो. 20 जागाच फिक्स केल्या म्हणजे भाजपने आपला पराभव मान्य केला असल्याचे राऊत म्हणाले आहेत. 

प्रकाश आंबेडकरांसाठी आजही दरवाजे उघडे...

दरम्यान याचवेळी संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सोबत राहावं म्हणून आम्ही हात जोडले, विनवण्या केल्या. संविधान रक्षणासाठी त्यांनी सोबत यावं ही सगळ्यांची भूमिका होती. आम्ही 6 जागा देऊ केल्या होत्या. प्रकाश आंबेडकर यांचा अनेकांशी वाद आहे, त्यात आम्ही का पडावं. पण, आजही त्याच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. 

भ्रष्टाचाराच शेन खाण्यापेक्षा मटण खाणे चांगलं

दरम्यान याचवेळी राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर देखील टीका केली आहे. "मोदींचे नाने घासून पुसून गुगुळीत झाले आहे.मोदी मोदी आता बाजारात चालत नाही. कोण चिंकन खातात आणि कोण खात नाही हा काय प्रचाराचा मुद्दा नाही. बीफ निर्यात करणाऱ्या 5 कंपनीकडून साडेपाचशे कोटी निधी घेतला, याच उत्तर मोदी यांनी द्यावं. भ्रष्टाचाराच शेन खाण्यापेक्षा मटण खाणे चांगलं आहे. मोदी चेहरा की मुखवटा हा देश ठरवतील. लोक भूत आलं म्हणतात आणि मुलं घाबरतात या चेहऱ्याला, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha : एकीकडे खैरेंच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, दुसरीकडे महायुतीचा उमेदवारचं ठरेना; संभाजीनगर लोकसभेचं राजकारण तापलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Helicopter Crash : Sunil Tatkare यांना घेण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलंPune Helicopter Crash Updates:पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची महिन्याभरातली दुसरी घटना,तिघांचा मृत्यूPune Helicopter Crash Breaking : पुण्यातील बावधन परिसरात धुक्यामुळे डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा अपघातABP Majha Headlines 8  AM : सकाळच्या 8 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Pune Helicopter Crash: सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Pune Helicopter Crash: धुक्यामुळे बावधन बुद्रुक परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
पुण्यातील बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, धुक्यामुळे घात झाला, तिघांचा मृत्यू
Embed widget