एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

सांगलीत विधानसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच; कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच, जयश्री पाटील यांचा निर्धार

सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. दुसरीकडे मिरज विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या जोरावर भाजपच्या विरोधात देखील उमेदवार मैदानात उतरवणार आहे.   

Sangli Vidhan Sabha Election 2024 : सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. महिला काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तर मिरज विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट भाजपच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरवणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरुन आहे. 

सांगली (Sangali Vidhan Sabha Election 2024) आणि मिरज (Miraj Vidhan Sabha Election 2024) विधानसभा मतदारसंघात (Assembly Constituency) निवडणुकीचे (Elections) पडघम वाजायला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळेल असे दावे करायला सुरुवात केली आहे. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून आतापासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मिरज विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या जोरावर भाजपच्या विरोधात देखील उमेदवार मैदानात उतरवणार आहे.   

सांगलीत काँग्रेसचं तिकीट कुणाला? जयश्री पाटील की, पृथ्वीराज पाटील? 

सांगली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आपण लढवणार आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे उमेदवारीची देखील मागणी केली असल्याचं सांगलीतील महिला काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी जाहीर केलं आहे. तसेच, काँग्रेस पक्षानं तिकीट दिलं नाही तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जयश्रीताई पाटील यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे सांगलीतील विधानसभा उमेदवारीच्या जागेवरुन रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे देखील काँग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुक असून मागील विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पाटील यांचा थोडक्या मतात पराभव झाला होता.                                                                                                                

दुसरीकडे मिरज विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांना पराभूत करून या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आहे. मिरजमधून शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव यांनी आपल्याला उद्धव ठाकरे पक्षाकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी निश्चितपणे मिळणार असल्याचा दावा केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget