एक्स्प्लोर

पोर्शे कारनंतर वरळी हिट अँड रन केसमध्येही रवींद्र धंगेकर अॅक्शन मोडवर, थेट पोलीस ठाण्यात पोहोचले, मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत म्हणाले...

Ravindra Dhangekar, Mumbai : पोर्शे कारनंतर वरळी हिट अँड रन केसमध्येही काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अॅक्शन मोडवर आले आहेत. वरळी हिट अँड रन प्रकरणाचा आढावा घेणयासाठी धंगेकर वरळी पोलीस ठाण्यात दाखल दाखल झाले होते.

Ravindra Dhangekar, Mumbai : पोर्शे कारनंतर वरळी हिट अँड रन केसमध्येही काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अॅक्शन मोडवर आले आहेत. वरळी हिट अँड रन प्रकरणाचा आढावा घेणयासाठी धंगेकर वरळी पोलीस ठाण्यात दाखल दाखल झाले होते. दरम्यान या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी राज्य सरकारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) जोरदार हल्लाबोल केलाय. 

किड्या मुंग्याप्रमाणे त्याने महिलेला फरफटत नेलं

रवींद्र धंगेकर म्हणाले, मी महाराष्ट्राचा आमदार आहे. मी रविंद्र काटकर यांच्याशी बोललो, त्या मुलाचं वय 23 आहे. ज्या पबमधून तो नशा किंवा दारू प्याला तो व्हाइस क्लब हा रात्री उशिरपर्यंत चालतो अशी माहिती मिळाली. पहाटे नाखवा कुटुंबिय मासे घेऊन येत असताना किड्या मुंग्याप्रमाणे त्याने महिलेला फरफटत नेलं. 

राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची मी भेट घेणार

मुंबईत मुख्यमंत्र्यांचे बुलडोझरबाबा असे फोटो लागले होते,  मुंबई -ठाण्यात अनेक बार सुरू आहेत. पब संस्कृतीने महाराष्ट्राचं मोठं नुकसानं केलंय. हे पब नियम अटीनुसार नसतील तर त्यातून राज्य उत्पादन शुल्क विभागाला हप्ता मिळतोय. राज्य उत्पादन शुल्क पोलीस यांच्याशी पार्टनशीपमध्ये अनेकांचे पब आहेत. हे बंद करण्याचे कोणीही धाडस करत नाही. राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची मी भेट घेणार आहे, असंही धंगेकर यांनी स्पष्ट केले. 

लोकांनीही आता रस्त्यावर उतरायला हवं, हा विषय हातात घ्यायला हवा

पुढे बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, शाहू फुलेंच्या महाराष्ट्रात हे होत असेल तर महाराष्ट्रात माणसाची मान खाली जाण्यासारखे आहे. नशाबाज संस्कृती जर वाढत असेल तर पोलीस आणि आमच्या सारख्यांवर ही जबाबदारी आहे. लोकांनीही आता रस्त्यावर उतरायला हवं, लोकांनी हा विषय हातात घ्यायला हवा. मराठी सिनेमामध्ये जसे दाखवतात. आरोपी सापडतो त्याचे रक्ताचे नमुने बदलले जातात. आताही महाराष्ट्र सिनेमा प्रमाणे सुरू आहे. आम्ही काय बोललो की आमच्यावरच हसतात. खोटं बोला पण रेटून बोला असे हे सत्ताधारी आहेत.

मुलगा सापडत कसा नाही. त्या वरिष्ठांना कोणाचे फोन आले ही चिंतेची बाब आहे. आज तो 48 तासानंतर आला असल्याने त्याची नशा आता रक्तात मिळणार नाही. काल बापाला जामीन झाला आज कलमांमध्ये वाढ झालेली आहे. समाजात चुकीची वागणारी, पैशांवर सर्व सामान्यांना चिरडणारी आहेत. मी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असेही रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या आमदारांची चंगळ, 3 दिवसांसाठी 'हे' पंचतारांकीत हॉटेल बुक; राष्ट्रवादीच्या आमदारांचाही फाईव्ह स्टार मुक्काम

 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ
धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ
Radhakrishna Vikhe Patil on Ashok Kharat: 'एकनाथ शिंदे शिर्डीत आले अन् मला म्हणाले, एके ठिकाणी जायचंय...'; राधाकृष्ण विखे-पाटलांनी सांगितली अशोक खरातच्या भेटीमागची कहाणी
'एकनाथ शिंदे शिर्डीत आले अन् मला म्हणाले, एके ठिकाणी जायचंय...'; राधाकृष्ण विखे-पाटलांनी सांगितली अशोक खरातच्या भेटीमागची कहाणी
Maharashtra Live Blog Updates: आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा देणार?, वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता 
Maharashtra Live Blog Updates: आदित्य ठाकरे यांना शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची धुरा देणार?, वर्धापनदिनी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता 
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना शिवसेनेचं कार्याध्यक्षपद? चर्चांना पूर्णविराम देत आदित्य ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण
आदित्य ठाकरेंना शिवसेनेचं कार्याध्यक्षपद? चर्चांना पूर्णविराम देत आदित्य ठाकरेंनी दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ
धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ
Vidarbha Heat: विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा; अकोला ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर, उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
सूर्य कोपला! विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा; अकोला ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर, उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
KKR : आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या संघाची विजयाची पाटी कोरी, कोलकाता नाईट रायडर्सचं नेमकं काय चुकलं? मोहम्मद कैफ यांनं नेमकं कारण सांगितलं
शाहरुख खानच्या संघाची विजयाची पाटी कोरी, अजिंक्य रहाणेच्या केकेआरचं काय चुकलं, मोहम्मद कैफ म्हणाला...
Ajit Pawar : अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन, ठाण्यातील हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन, ठाण्यातील हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार, अंजली दमानियांचा आरोप
Bhushan Pradhan Marriage: मराठीतल्या चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
मराठी अभिनेत्याच्या लग्नाची जोरदार चर्चा, अखेर मौन सोडलं; 'स्वप्नसुंदरी'चं नाव सांगूनच टाकलं
वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी डॉक्टरांमधील करुणा अन् प्रामाणिकपणा महत्त्वाचा; राष्ट्रपती मुर्मूंचा सल्ला
वैद्यकीय तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी डॉक्टरांमधील करुणा अन् प्रामाणिकपणा महत्त्वाचा; राष्ट्रपती मुर्मूंचा सल्ला
संतापजनक... पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
संतापजनक... पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
Embed widget