एक्स्प्लोर

Ramdas Athawale : 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर - रामदास आठवले

Ramdas Athawale On Sanjay Raut: ''हे 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर'', अशी शीघ्र कविता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.

Ramdas Athawale On Sanjay Raut: कोण चोर आहे, कोण तुरुंगामध्ये जाऊन आले ते सगळ्यांना माहीत आहे, असे म्हणताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी शीघ्र कविता ही केली. ''हे 40 जण नाहीत चोर, संजय राऊतांनी करू नये शोर'', अशी शीघ्र कविता त्यांनी केली. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला उद्देशून चोरमंडळ असा उल्लेख केला होता. त्यावरच बोलताना नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत रामदास आठवले (Ramdas Athawale) असे म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, 40 आमदार हिम्मतवाले आहेत. खरी शिवसेना त्यांचीच आहे, न्यायालयाचा निकालही मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने लागेल. 

Ramdas Athawale On Raj Thackeray: राज ठाकरेंना सोबत घ्यायला आमचा विरोध, जास्त गर्दी करून उपयोग नाही - आठवले

जोगेंद्र कवाडे शिंदे गटात आले पण महायुतीत सामील करताना चर्चा होणे अपेक्षित होतं, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले. राज ठाकरेंना (Raj Thackeray) महायुतीत घेण्यास आमचा विरोध आहे. मी इथे असताना त्यांची गरज नाही. जास्त गर्दी करून उपयोग नाही. अशी प्रतिक्रिया आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केली.

Ramdas Athawale On Prakash Yashwant Ambedkar: प्रकाश आंबेडकर ठाकरेंसोबत गेले त्याचा फायदा आम्हालाच होईल - आठवले

प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत गेले त्याचा फायदा आम्हालाच होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. बहुजन विकास आघाडीने ठाकरे गटासोबत युती केली आहे, यावर बोलताना रामदास आठवले असे म्हणाले. ते म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी मी जेव्हा गेलो तेव्हाच यायला पाहिजे होते. मुंबई महापालिका निवडणुकीत वंचितचा ठाकरे गटाला फायदा होणार नाही. मुंबईत आम्ही ताकदवान आहोत. मुंबई महापालिका भाजपा जिंकेल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला. आमचा अडीच वर्ष उपमहापौर होईल, असे ठरल्याचे आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. 

दरम्यान, संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलेलं हे वक्तव्य भोवण्याची शक्यता दिसत असतानाच राऊत यांनी आपल्या वक्तव्यात थोडा बदल केल्याचं दिसून आलं. माझ्याविरोधात हक्कभंग आणला तर त्यावर चर्चा होईल. मी तुरुंगात गेलेला माणूस आहे, त्यामुळे हक्कभंगाच्या कारवाईला मी घाबरत नाही अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीये. 

संबंधित बातमी: 

Sanjay Raut : उद्धव ठाकरे आव्हान वाटल्याने शिवसेना फोडली, आता निवडणुका घ्या, 150 जागा आम्ही जिंकू; संजय राऊतांचा हल्लाबोल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Khumbu Hat : डोक्यावर खुम्बेऊ टोपी अन् खांद्यावर पुआन शॉल; मोदींचा मिझोरमी पोशाख चर्चेत
डोक्यावर खुम्बेऊ टोपी अन् खांद्यावर पुआन शॉल; मोदींचा मिझोरमी पोशाख चर्चेत
मतदार यादी बनवणे आणि बदलणे हे फक्त आमचं काम, मतदारयादी सुधारणा आमचा विशेषाधिकार, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आमच्या कामात हस्तक्षेप: निवडणूक आयोग

वर्षभरात सोन्याच्या दरात 32 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याची नेमकी काय आहेत कारणं? जाणून घ्या सविस्तर माहिती 

जेजुरीत ऊसात लपलेल्या चोरट्यांवर ड्रोनच्या गिरक्या; गावातील तरुणाईच्या मदतीने सिनेस्टाईल अटक

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त

Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khumbu Hat : डोक्यावर खुम्बेऊ टोपी अन् खांद्यावर पुआन शॉल; मोदींचा मिझोरमी पोशाख चर्चेत
डोक्यावर खुम्बेऊ टोपी अन् खांद्यावर पुआन शॉल; मोदींचा मिझोरमी पोशाख चर्चेत
मतदार यादी बनवणे आणि बदलणे हे फक्त आमचं काम, मतदारयादी सुधारणा आमचा विशेषाधिकार, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आमच्या कामात हस्तक्षेप: निवडणूक आयोग
मतदार यादी बनवणे आणि बदलणे हे फक्त आमचं काम, मतदारयादी सुधारणा आमचा विशेषाधिकार, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आमच्या कामात हस्तक्षेप: निवडणूक आयोग
वर्षभरात सोन्याच्या दरात 32 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याची नेमकी काय आहेत कारणं? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात सोन्याच्या दरात 32 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याची नेमकी काय आहेत कारणं? जाणून घ्या सविस्तर माहिती 
जेजुरीत ऊसात लपलेल्या चोरट्यांवर ड्रोनच्या गिरक्या; गावातील तरुणाईच्या मदतीने सिनेस्टाईल अटक
जेजुरीत ऊसात लपलेल्या चोरट्यांवर ड्रोनच्या गिरक्या; गावातील तरुणाईच्या मदतीने सिनेस्टाईल अटक
'तुमच्या रिज्युममध्ये ते लिहा...', विद्यापीठाच्या कुलगुरूंविरुद्धच्या लैंगिक छळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

सुशीला कार्की : महाभियोग आणताच तेव्हा जनता रस्त्यावर उतरली अन् आताही त्यांनाच नेपाळी तरुणाईनं निवडलं, पतीकडून विमान हायजॅक, भारतात सर्वाधिक चर्चा, काय होता तो प्रसंग?

सांगलीत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याचा मृतदेह कृष्णा नदीत; राजकीय दबावाची शंका, कुटुंबीयांचा आरोप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2025 | शनिवार

Embed widget