एक्स्प्लोर

Raj Thackeray Aurangabad Sabha: राज ठाकरेंना सभेआधी MIM चं इफ्तार पार्टीचं निमंत्रण

Aimim Invitation To Raj Thackeray: औरंगाबादमध्ये 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेपूर्वी औरंगाबादेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Aimim Invitation To Raj Thackeray: औरंगाबादमध्ये 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेपूर्वी औरंगाबादेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता याच पार्श्वभूमीवर एमआएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. जलील आणि पोलीस आयुक्तांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. औरंगाबादमध्ये शांतता राखण्यासाठी काय करावं यावर ही चर्चा झाली असल्याचं जलील यांनी सांगितलं आहे.   

यावेळी माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले आहेत की, महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की, कोणताही सण साजरा करताना मिळून साजरा केला जातो. यासाठीच मी आज औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना भेटायला आलो होतो. आपल्या शहरात शांतता राहावी यासाठी आम्ही काय मदत करावी यावर आज त्यांच्याशी चर्चा झाली असल्याचं ते म्हणाले. 

राज ठाकरेंना इफ्तार पार्टीचं निमंत्रण    

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेबद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की, ''राज ठाकरे औरंगाबादेत येणार आहेत, त्यांची सभा आहे. मला त्यांना इतकंच म्हणायचं आहे की 1 तारखेला तुमची सभा आहे. तुमची ही सभा रात्री 8 किंवा 8.30 वाजता सुरु होईल, त्याआधी तुम्ही आमच्यासोबत इफ्तार करण्यासाठी यावं, सर्व हिंदू-मुस्लिम भाऊ एकसोबत बसून इफ्तार केल्यास समाजात एक चांगला संदेश जाईल.'' ते म्हणाले, इफ्तार निमंत्रण त्यांना माध्यमातून आम्ही दिलंय, ही आमची संस्कृती आहे ते आपले पाहुणे आहेत. आम्ही पोलिसांना सांगितले काही मदत लागत असेल तर आम्ही करू, मी स्वतः दिवाळी फराळला जातो. तर राज ठाकरे यांनी इफ्तारला यायला हरकत नाही. 

एक टक्के लोक हिंसक प्रवृत्तीचे असतात

ते म्हणाले आहेत की, ''रमजान एक असा महिना असतो ज्याची मुस्लिम बांधव वर्षभर वाट पाहतात. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वच धर्मीय लोकांना आपला कोणताही सण नीट साजरा करता आला नाही. अनेक व्यवसायिकांनी, दुकानदारांनी सण वार म्हणून माल भरून ठेवला आहे. यात सर्व धर्मीय व्यवसायिकांचा समावेश आहे. समाजातील 99 टक्के लोक हे शांतताप्रिय असतात, तर एक टक्के लोक हे हिंसक प्रवृत्तीचे असतात. औरंगाबादेत शांतता कायम ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.'' 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget