एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nilesh Rane : लोकसभा जिंकताच निलेश राणेंचा कॉम्फिडन्स वाढला, थेट मंत्री उदय सामतांच्या रत्नागिरी मतदारसंघावर दावा ठोकला

Ratnagiri Vidhansabha : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवलाय. त्यानंतर नारायण राणे यांच्या दोन्ही सूपुत्रांनी जोरदार जल्लोष केलाय.

Ratnagiri Vidhansabha : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवलाय. त्यानंतर नारायण राणे यांच्या दोन्ही सूपुत्रांनी जोरदार जल्लोष केलाय. दरम्यान, नारायण राणे यांच्या विजयानंतर कोकणातील भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. भाजप नेते निलेश राणे यांनी थेट मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. रत्नागिरी हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ आहे, असंही नितेश राणे यांनी म्हटलय. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

निलेश राणेंचे रत्नागिरी मतदारसंघाबाबत ट्वीट

निलेश राणे ट्वीटमध्ये लिहितात, नितेशने फक्त राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगितला… माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघ पण पारंपारिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार

मंत्री उदय सामंत रत्नागिरीचे आमदार 

मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते उच्चशिक्षण मंत्री होती. तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योगमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उदय सामंत आत्तापर्यंत 4 वेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. दोन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली तर दोन वेळेस शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले आहेत.

उदय सामंत यांना विधानसभा निवडणुकांमध्ये किती मत? 

2004 विधानसभा - 63233 मत  -  राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढली 
2009 विधानसभा - 74245 मत  -  राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढली 
2014 विधानसभा -93876 मत   -    शिवसेनेकडून निवडणूक लढवली 
2019 विधानसभा - 118484     -      शिवसेनेकडून निवडणूक लढवली 

उदय सामंत सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत 

मंत्री उदय सामंत ठाकरे सरकारमध्ये उच्च शिक्षणमंत्री होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये शिवसेनेत बंड केल्यानंतर ते त्यांच्यासोबत गेले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योगमंत्रिपदाचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला. मात्र, आता विधानसभा निवडणुका काही मतदारसंघावर असताना निलेश राणे यांनी थेट मंत्र्यांच्या मतदारसंघावर दावा ठोकल्याने महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Lok Sabha Elections Results 2024 Live : PM मोदी आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा, एनडीएच्या बैठकीनंतर घेणार राष्ट्रपतींची भेट; राजकीय घडामोडींची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Maharashtra : शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफरTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 27 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगला मोठं यश, बुथ टू बुथ मार्किंग, 132 पैकी 75 जागा कशा जिंकल्या?
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का?
राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खरंच एकत्र येणार का?
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
विराट अनुष्कानंतर आता शुभमन गिलच्या अन् या अभिनेत्रीच्या डेटींगची चर्चा, म्हणाली, 'जोडी बना दो यार..'
Eknath Shinde: मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा
श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्री करा, मला केंद्रात मंत्रिपद नको, एकनाथ शिंदेंच्या मागणीने महायुतीत पेच?
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
Bollywood Actor Life: जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
जन्म होताच आईला गमावलं, ड्रग्सच्या नशेनं बालपण हिरावलं, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?
Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा?
मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार, राज्यात देवेंद्रपर्वाचा मार्ग मोकळा?
Embed widget