एक्स्प्लोर

Nilesh Lanke: आरोपीच्या पाठीशी कोण याची उकल व्हायला हवी, निलेश लंके मस्साजोगमध्ये म्हणाले..

Nilesh Lanke:ही घटना घडली त्यावेळेस बाप्पा आणि मी दिल्लीमध्ये होतो. बाप्पांना मी रात्रभर अक्षरशः यायला फोन करायला लावले.

Nilesh Lanke: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटलेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही संतोष देशमुख हत्तीवरून राष्ट्रवादीच्या आमदारांनी प्रकरण लावून धरलं. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आज शरद पवार यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांच्यासोबत निलेश लंके बजरंग सोनावणे आणि राजेश टोपे ही उपस्थित होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्व घटनाक्रम कुटुंबीयांकडून समजून घेतला तेव्हा शरद पवारांसमोर गावकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. दरम्यान या घटनेच्या मुळाशी जाऊन कोणाच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी सुरू आहेत याची उकल झाली पाहिजे असं खासदार निलेश लंके म्हणाले. 

बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण तापलंय. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संसदेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधीमंडळात या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात येत आहे.

काय म्हणाले निलेश लंके?

आपल्या गावचा आधारवड म्हणून ज्यांनी गेली पंधरा वर्षे काम केलं, त्या संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या परिसरासह राज्यालाही हृदयाला छेद करणारी घटना आहे.  ही घटना घडली त्यावेळेस बाप्पा आणि मी दिल्लीमध्ये होतो. बाप्पांना मी रात्रभर अक्षरशः यायला फोन करायला लावले. आम्हाला किती टक्के रिस्पॉन्स आला किती टक्के नाही आला ते आम्ही नंतर संसदेत सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय गृहमंत्र्यांनासुद्धा आम्ही भेटलो. त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी ज्या घटनेमागे आरोपी आहेत आणि त्या आरोपींच्या पाठीशी कोण आहे आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी चालू आहे याची उकल झाली पाहिजे आणि खऱ्या आरोपींना सजा झाली पाहिजे. आम्ही या परिवाराला एक सांगू इच्छितो की पवार साहेबांनी आम्ही सर्वजण या परिवाराच्या पाठीशी आहोत. या घटनेचा पूर्णपणे तपास लागत नाही तोपर्यंत आम्ही या परिवाराच्या  पाठीशी आहोत. असे निलेश लंके म्हणाले..

हेही वाचा:

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांचं अख्ख कुटुंब भावूक, शरद पवारही स्तब्ध; गावकऱ्यांचाही आक्रोश, मस्साजोग गावात नेमकं काय घडलं?

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा 15000 रुपयांची एसआयपी केल्यास 1 कोटी किती वर्षात जमा होणार? जाणून घ्या
एसआयपीद्वारे 15000 रुपयांची म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास 1 कोटींची रक्कम किती वर्षात मिळेल, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धसBajrang Sonawane on Santosh Deshmukh | संतोष देशमुख प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासाABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 03 January 2025Malvan Dolphin Fish Spot : मृत बाळाला वाचवताना डॉल्फिन आईची धडपड कॅमेऱ्यात कैद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा 15000 रुपयांची एसआयपी केल्यास 1 कोटी किती वर्षात जमा होणार? जाणून घ्या
एसआयपीद्वारे 15000 रुपयांची म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास 1 कोटींची रक्कम किती वर्षात मिळेल, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
मदतफेरीतून जमवले 43 लाख; सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात
Embed widget