एक्स्प्लोर

'शिवसेना' हे नाव ही आता वापरता येणार नाही, ठाकरे आणि शिंदे गटाने काय दिल्या प्रतिक्रिया

Shiv Sena Symbol News: ठाकरे आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे.

Shiv Sena Symbol News: ठाकरे आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आहे. यासोबतच या दोन्ही गटांना निवडणुकीत आता शिवसेना हे नाव वापरता येणार नाही, असा निर्णय ही निवडणूक आयोगाने घेतला आहे. असं असलं तर निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय फक्त पोटनिवडणूक पुरता मर्यादित आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

पुढील रणनीती आम्ही ठरू : शिंदे गट 

निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले म्हणाले आहेत की, ''निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, तो आम्हला स्वीकारावा लागणार आहे. दोन्ही बाजूने प्रयत्न झाले. परंतु निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, तो स्वीकारणं आता बंधनकारक आहे. आता पुढची रणनीती काय आहे ते आम्ही ठरू.'' ते म्हणाले, ''आमच्या बाजूने झाला असता तर हा मोठा निर्णय झाला असता, मात्र आता निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे. तो आम्हला मानावा लागेल.''  

या निर्णयाविरोधात आम्हाला काही बोलायचे नाही: ठाकरे गट  

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार विनय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्याविरोधात आम्हाला काही बोलायचे नाही. या निर्णयाच्या अनुषंगाने पुढे काय पावले उचलावी, यावर आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू. तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार नाव आणि धनुष्यबाण याबाबतची चर्चा करून निवडणूक आयोगाला पत्र लवकरच पाठवू.''  यावरच बोलताना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई म्हणाले आहेत की, हा निर्णय अनपेक्षित होता. हा निर्णय धक्कादायक आहे.    

दरम्यान, ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपापले दावे करण्यात आले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत दोन्ही दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या: 

Shiv Sena Symbol: 'धनुष्यबाण' कुणालाच नाही! शिवसेना नावही वापरायचं नाही; आता ठाकरे अन् शिंदेंसमोर पर्याय काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Mahayuti : महायुतीत उमेदवारांचे गूढ, महायुतीचे उमेदवार अजूनही ठरेना!Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाNarendra Modi Wardha Speech : तडस - राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊसMadha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Embed widget