एक्स्प्लोर

जावई नेमका कसा शोधला? शरद पवारांनी सांगितली सुप्रिया सुळेंच्या लग्नाची गोष्ट!

खासदार शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. सुप्रिया सुळे यांच्या लग्नात बाळासाहेब ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका होती, असे शरद पवार यांनी सांगितले.

मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणातील एक अग्रणीचे नेते आहेत. कठीणातल्या कठीण राजकीय परिस्थितीत शरद पवार मोठ्या खुबीने मार्ग काढतात. त्यांना एक कसलेला राजकारणी म्हणून ओळखले जाते. शरद पवार यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या रुपात एकमेव कन्या आहेत. त्यांना मुलगा नाही. आपल्या याच एकुलत्या एका मुलीबाबत शरद पवार यांनी दिलखुलासपणे भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली आहे.  

जवळचे लोक सुचवतील तो जावई    

सुप्रियाच्या लग्नात माझा फारसा रोल नव्हता. बाळासाहेब ठाकरे, माधव आपटे यासारख्या काही जवळच्या मित्रांनी स्थळ सुचवलं होतं. माधव आपटे म्हणेज उद्योजक. या लोकांनी स्थळ सुचवलं होतं. माझ्या जावयांचे वडील आणि ते माधव आपटे मित्र होते. त्यामुळे हे स्थळ सुचवण्यात आलं. स्थळ सुचवल्यानंतर सुप्रिये सुळे आणि त्यांचे पती दोघेजण भेटले होते. साधारणत: जवळचे लोक सुचवतील तो जावाई, असं माझं सूत्र होतं, असं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच सुप्रिया सुळे यांनीदेखील माझ्या लग्नात बाळासाहेब ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे सांगितले. त्यांनी राज्यातील राजकारण, सामाजिक परिस्थितीवरही भाष्य केलं.

पाहा व्हिडीओ :

सुप्रिया सुळेंबद्दल अभिमान कधी वाटतो?

शरद पवार यांनी त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यावरही भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सर्वांत अगोदर कधी अभिमान वाटला असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना "राष्ट्रीय पातळीवर सुप्रिया सुळे यांना संसदेत रिकग्निशन मिळतं तेव्हा आत्मिक समाधान मिळतं. कारण हे रिकग्निशन सर्वांना मिळत नाही," अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या. 

मराठा-ओबीसी आरक्षणावर मांडली भूमिका

शरद पवार यांनी महाराष्ट्रातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरही भूमिका मांडली. संवाद वाढवला पाहिजे. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर लोकांशी संवाद साधणार आहे. सध्या अस्वस्थतेचं वातावरण आहे. ही परिस्थिती मिटवायला पाहिजे. संवाद संपतो तेव्हा गैरसमजुती होतात, असे शरद पवार म्हणाले.  

हेही वाचा :

मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार, माझा महाकट्टावर भूमिका मांडली!

मोठी बातमी! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, नेमकं कारण काय? चर्चांना उधाण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'फडणवीस नावाचं रसायन तुझ्या मालकाला चांगलंच कळलं असेल', भाजप नेत्याचा राऊतांवर पलटवार
'फडणवीस नावाचं रसायन तुझ्या मालकाला चांगलंच कळलं असेल', भाजप नेत्याचा राऊतांवर पलटवार
Deepika Padukone Baby : दीपिका-रणवीरला कन्यारत्न, आलिया-रणबीर आणि शाहिदसह अनेक सेलिब्रिटींना पहिली मुलगी
दीपिका-रणवीरला कन्यारत्न, आलिया-रणबीर आणि शाहिदसह अनेक सेलिब्रिटींना पहिली मुलगी
Bangladesh Crisis : विनाशकाले विपरीत बुद्धी! बांगलादेशात गेल्या 52 वर्षात घडलं नाही ते 30 दिवसात घडलं; आता मोर्चा रवींद्रनाथ टागोरांकडे वळवला
विनाशकाले विपरीत बुद्धी! बांगलादेशात गेल्या 52 वर्षात घडलं नाही ते 30 दिवसात घडलं; आता मोर्चा रवींद्रनाथ टागोरांकडे वळवला
Nashik Leopard News : चिमुकला लघुशंकेसाठी घराच्या ओट्यावर आला, तेव्हाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, ओढून शेतात नेलं अन्...
चिमुकला लघुशंकेसाठी घराच्या ओट्यावर आला, तेव्हाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, ओढून शेतात नेलं अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhandara Rishi Panchami:भंडाऱ्यातील पवणीच्या वैजेश्वर घाटावर भाविकांची पवित्र स्नानासाठी अलोट गर्दीABP Majha Headlines :  2 PM :  8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्सTejukaya Ganpati : भव्यदिव्य तेजुकाया गणपतीचं घरबसल्या दर्शनTop 25 : टॉप 25 न्यूज : 1 PM : 08 सप्टेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फडणवीस नावाचं रसायन तुझ्या मालकाला चांगलंच कळलं असेल', भाजप नेत्याचा राऊतांवर पलटवार
'फडणवीस नावाचं रसायन तुझ्या मालकाला चांगलंच कळलं असेल', भाजप नेत्याचा राऊतांवर पलटवार
Deepika Padukone Baby : दीपिका-रणवीरला कन्यारत्न, आलिया-रणबीर आणि शाहिदसह अनेक सेलिब्रिटींना पहिली मुलगी
दीपिका-रणवीरला कन्यारत्न, आलिया-रणबीर आणि शाहिदसह अनेक सेलिब्रिटींना पहिली मुलगी
Bangladesh Crisis : विनाशकाले विपरीत बुद्धी! बांगलादेशात गेल्या 52 वर्षात घडलं नाही ते 30 दिवसात घडलं; आता मोर्चा रवींद्रनाथ टागोरांकडे वळवला
विनाशकाले विपरीत बुद्धी! बांगलादेशात गेल्या 52 वर्षात घडलं नाही ते 30 दिवसात घडलं; आता मोर्चा रवींद्रनाथ टागोरांकडे वळवला
Nashik Leopard News : चिमुकला लघुशंकेसाठी घराच्या ओट्यावर आला, तेव्हाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, ओढून शेतात नेलं अन्...
चिमुकला लघुशंकेसाठी घराच्या ओट्यावर आला, तेव्हाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, ओढून शेतात नेलं अन्...
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाविरोधात खासदार विशाल पाटील बंडाळी करणार? तासगाव-कवठेमहांकाळमध्ये वेगळीच चाल!
आर. आर. आबांच्या लेकाविरोधात खासदार विशाल पाटील बंडाळी करणार? तासगाव-कवठेमहांकाळमध्ये वेगळीच चाल!
Eknath Khadse vs Chandrakant Patil : विधानसभेआधीच एकनाथ खडसे-चंद्रकांत पाटलांमध्ये कलगीतुरा, थेट अरे-तुरेची भाषा, जळगावात राजकीय वातावरण तापलं!
विधानसभेआधीच एकनाथ खडसे-चंद्रकांत पाटलांमध्ये कलगीतुरा, थेट अरे-तुरेची भाषा, जळगावात राजकीय वातावरण तापलं!
CGST Mumbai : सीबीआयने मुंबईत लाचखोर सेंट्रल जीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; 60 लाखांची लाच मागितली, 30 लाख हवालाकडून घेतले
सीबीआयने मुंबईत लाचखोर सेंट्रल जीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; 60 लाखांची लाच मागितली, 30 लाख हवालाकडून घेतले
Sanjay Raut : 'शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही', संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
'शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला 100 जन्म कळणार नाही', संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक टोला
Embed widget