एक्स्प्लोर

Mali Mahasangh : छगन भुजबळांच्या समर्थनार्थ माळी महासंघ मैदानात; राज्यभरात भुजबळ समर्थक इरेला पेटले!

Mali Mahasangh on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचा समावेश मंत्रिमंडळात न झाल्यानंतर आता माळी महासंघ ही मैदानात उतरलाय. मंत्री पद न दिल्यामुळे माळी समाजामध्ये काही लोकांची उग्र भावना आहे.

Mali Mahasangh : राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळांच्या समर्थनार्थ अनेक संघटना आणि भुजबळ समर्थक रस्त्यावर उतरले आहे. 

अशातच छगन भुजबळ यांचा समावेश मंत्रिमंडळात न झाल्यानंतर आता माळी महासंघ ही मैदानात उतरलाय. छगन भुजबळ यांना मंत्री पद न दिल्यामुळे माळी समाजामध्ये काही लोकांची उग्र भावना आहे. याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच विचार करेल. रास्त मागणी लक्षात घेऊन भुजबळ यांना योग्य सन्मान येणाऱ्या काळात पक्ष देईल, अशी प्रतिक्रिया माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दिली आहे. 

अजित पवारांनी भुजबळ यांच्या ऐवजी कुठलाही माळी मंत्री दिलेला नाही

साधारणपणे माळी समाजातून राज्याच्या मंत्रिमंडळात दोन मंत्री असायचे. आताही दोन मंत्री (अतुल सावे आणि जयकुमार गोरे) आहेत. त्यामुळे तो समतोल साधला गेला आहे. मात्र छगन भुजबळ यांची सिनयरिटी पाहून त्यांचाही समावेश मंत्रिमंडळात राहिला असता, तर माळी समाजाला आनंद झाला असता. अजित पवारांनी भुजबळ यांच्या ऐवजी कुठलाही माळी मंत्री दिलेला नाही. हे ही खरं असल्याचे अविनाश ठाकरे म्हणाले.

भुजबळ यांची 40 ते 50 वर्षांची कारकीर्द झाली आहे. भुजबळ एका जातीत अडकून राहिलेले नेते नाही, ते माळींचे आणि ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते आहेत, सर्वांची इच्छा होती त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं. मात्र ती इच्छा पूर्ण झाली नाही. आता समाजातील सर्वांशी बोलून पुढची भूमिका आम्ही घेऊ, असेही माळी महासंघाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे म्हणाले.

छगन भुजबळ यांनी पक्षातच रहावे, पदाधिकाऱ्यांचा सूर..

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत आणि पक्षाकडून अपमानाची वागणूक मिळत असल्याच देखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. आज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये राज्यभरातील भुजबळ समर्थकांची भुजबळ फार्म या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान समता  परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांची साथ सोडली पाहिजे असे मत व्यक्त केले तसेच मंत्रिपद भेटलच पाहिजे, पक्षात राहूनच काम करू असा सूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा होता.

आणखी वाचा 

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Australia vs India, 3rd Test : जर टीम इंडिया गाबा कसोटीत हरली तर WTC फायनलमधून बाहेर? आता नवीन समीकरण तयार!
जर टीम इंडिया गाबा कसोटीत हरली तर WTC फायनलमधून बाहेर? आता नवीन समीकरण तयार!
VIDEO कुणी केस ओढले, तर कुणी कानशीलात लगावली; म्युझिक लॉन्चसोहळ्यात मारहाण, प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्री एकमेकांना भिडले
प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्री एकमेकांना भिडले; म्युझिक लॉन्चसोहळ्यात मारहाण VIDEO
''मग फडणवीस साहेब त्याला जेलमध्ये टाकतील''; भुजबळांच्या नाराजीवर मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल
''मग फडणवीस साहेब त्याला जेलमध्ये टाकतील''; भुजबळांच्या नाराजीवर मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल
Beed : वाल्मिक कराडला अटक करा, संदीप क्षीरसागर आक्रमक, नमिता मुंदडा म्हणाल्या संतोष देशमुखला पकडून पकडून मारलं...
आमदाराला 1 तर आरोपीला 2 सुरक्षारक्षक कसे? क्षीरसागरांचा सवाल; नमिता मुंदडा म्हणाल्या देशमुख प्रकरणी आरोपींना फाशी द्या...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sandeep Kshirsagar on Beed : आमदाराला 1 अन् गुंड वाल्मिक कराडला 2 सुरक्षारक्षक कसे? फडणवीसांना सवालSharad Sonawane : मंत्री करा, नाहीतर मला मतदारसंघात फिरु देणार नाही,अपक्ष आमदाराची फडणवीसांना विनंतीBeed Sarpanch case : डोळे जाळले,पकडून-पकडून मारलं, आरोपींना फाशी द्या; Namita Mundada गरजल्याChhagan Bhujbal Ministry Special Report : फायटर छगन भुजबळ यांची समजूत अजितदादा कशी काढणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Australia vs India, 3rd Test : जर टीम इंडिया गाबा कसोटीत हरली तर WTC फायनलमधून बाहेर? आता नवीन समीकरण तयार!
जर टीम इंडिया गाबा कसोटीत हरली तर WTC फायनलमधून बाहेर? आता नवीन समीकरण तयार!
VIDEO कुणी केस ओढले, तर कुणी कानशीलात लगावली; म्युझिक लॉन्चसोहळ्यात मारहाण, प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्री एकमेकांना भिडले
प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्री एकमेकांना भिडले; म्युझिक लॉन्चसोहळ्यात मारहाण VIDEO
''मग फडणवीस साहेब त्याला जेलमध्ये टाकतील''; भुजबळांच्या नाराजीवर मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल
''मग फडणवीस साहेब त्याला जेलमध्ये टाकतील''; भुजबळांच्या नाराजीवर मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल
Beed : वाल्मिक कराडला अटक करा, संदीप क्षीरसागर आक्रमक, नमिता मुंदडा म्हणाल्या संतोष देशमुखला पकडून पकडून मारलं...
आमदाराला 1 तर आरोपीला 2 सुरक्षारक्षक कसे? क्षीरसागरांचा सवाल; नमिता मुंदडा म्हणाल्या देशमुख प्रकरणी आरोपींना फाशी द्या...
One Nation One Election Bill : बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित 'एक देश एक निवडणूक' विधेयक अखेर लोकसभेत सादर; सरकारने कोणता दावा केला अन् विरोधक काय म्हणाले?
बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित 'एक देश एक निवडणूक' विधेयक अखेर लोकसभेत सादर; सरकारने कोणता दावा केला अन् विरोधक काय म्हणाले?
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Embed widget