एक्स्प्लोर

Mahavikas Aaghadi Seat Sharing : काँग्रेसचे 102, शिवसेनचे 96 तर राष्ट्रवादीचे 87 जागांवर उमेदवार जाहीर, 5 जागांवर महाविकास आघाडीकडून दोघांना तिकीट ; मविआचा फॉर्म्युला समोर

Mahavikas Aaghadi Seat Sharing : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे, यामध्ये काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा लढताना दिसत आहे.

Mahavikas Aaghadi Seat Sharing : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कारण महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी 5 ठिकाणी दोन उमेदवार दिले आहेत. 

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून 96 जणांना एबी फॉर्म वाटप

शिवसेना ठाकरे गटाकडून 96 उमेदवारांनी  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून एकूण 96  एबी फॉर्म वाटप करण्यात आले आहेत. त्यानुसार उमेदवारी अर्ज आज शेवटच्या दिवसापर्यंत दाखल करण्यात आले आहेत. 

महाविकास आघाडी जागा वाटपाचा फॉर्म्युला 

शिवसेना UBT =  96
काँग्रेस =  102
राष्ट्रवादी SP =  87

या तीन पक्षांच्या मिळून 285 जागा होतात. यात 5 ठिकाणी दोन पक्षांनी एकमेकांविरोधात उमेदवार दिलेत.म्हणजे 280 जागांवर हे तीन पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. ऊर्वरीत 8 या जागा मित्र पक्षांसाठी सोडल्याचे दिसतंय.

महाविकास आघाडीमध्ये ज्या ठिकाणी दोन पक्षांनी  अर्ज भरले आहेत

मिरज -

शिवसेना ठाकरे गट -तानाजी सातपुते 
काँग्रेस - मोहन वनखंडे 

सांगोला - 

शिवसेना ठाकरे गट दीपक आबा साळुंखे  
शेकाप - बाबासाहेब देशमुख 

दक्षिण सोलापूर 

काँग्रेस - दिलीप माने 
शिवसेना ठाकरे गट - अमर पाटील 

पंढरपूर 

काँग्रेस भागीरथ भालके 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अनिल सावंत 

परांडा 

शिवसेना ठाकरे गट रणजीत पाटील  
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -राहुल मोटे 

दिग्रस 

शिवसेना ठाकरे गट  - पवन जैस्वाल 
 काँग्रेस -माणिकराव ठाकरे

काँग्रेसने एबी फॉर्म न दिल्याने माने समर्थकांचा संताप 

सोलापूर दक्षिणच्या जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्याच जागेवर काँग्रेस नेते आणि माजी आमदार दिलीप माने इच्छुक होते. काँग्रेसच्या उमेदवार यादीत दिलीप माने यांचे नाव देखील आले होते. मात्र, दिलीप माने यांना काँग्रेसने एबी फॉर्म दिला नाही. दिलीप माने यांना काँग्रेसने एबी फॉर्म न दिल्याने माने समर्थकांचा मोठा संताप व्यक्त केला आहे. प्रणिती शिंदे आणि काँग्रेसने मोठा दगफटका केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.  अनेक कार्यकर्त्यांचा डोळ्यात अश्रू, दिलीप माने याने अपक्ष फॉर्म मागे घेऊ नये.  काँग्रेसला याचे परिणाम भोगावे लागतील,  अशा संतप्त भावना दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ajit Pawar on Jayant Patil : करेक्ट कार्यक्रम करायचं त्याच्या हातात नाही, इस्लामपुरात अजितदादांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

Devendra Fadnavis on Sharad Pawar : या वयात इतके खोटे बोलायचे नसते, देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना जशास तसं प्रत्युत्तर

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?
Maharashtra Freedom Of Religion Act 2026: काल-परवा माझ्या मित्राची मुलगी अशाच मुलाबरोबर कलकत्त्याला पळून गेली; धर्म स्वातंत्र्य विधेयकावर आमदाराने विधिमंडळात अनुभूती मांडली
काल-परवा माझ्या मित्राची मुलगी अशाच मुलाबरोबर कलकत्त्याला पळून गेली; धर्म स्वातंत्र्य विधेयकावर आमदाराने विधिमंडळात अनुभूती मांडली

व्हिडीओ

Akshay Kumar UNCUT | LPG चा फटका, बायकोने 2 इलेक्ट्रिक शेगड्या मागवल्या : अक्षय कुमार
Chhatrapati Sambhajinagar : रीलस्टारची क्राईम रिअॅलिटी, मोडक्या तोडक्या इंग्रजीमुळे पर्दाफाश Special Report
Eknath Shinde Meet Amit Shah : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात अमित शहांची भेट घेणार
Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
कमर्शियल गॅसपुरवठा करणार, पण..; छगन भुजबळांनी विधिमंडळात दिली माहिती, कधीपर्यंत अशीच परिस्थिती?
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
धक्कादायक! 10 बोर्डाचा उद्याचा पेपर, आज फुटला, स्ट्राँग रुमबाहेरील सीसीटीव्ही बंद, पोलीस कर्मचारीही गायब
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
मुंबईत 1.5 लाखांची लाच घेताना पोलीस अधिकारी अटकेत; एसीबीने रंगेहात पडकले, API ला बेड्या
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
साहेब, इकडे या... भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
LPG गॅस तुटवड्याची झळ थेट बॉलिवूडपर्यंत; खिलाडी कुमार अन् ट्विंकलची धडधड वाढली, शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय म्हणाला...
LPG गॅस तुटवड्याची झळ पोहोचली बॉलिवूडपर्यंत! अक्षय कुमार अन् ट्विंकलने शोधला 'हा' पर्यायी मार्ग, अक्षय थेटच म्हणाला...
Embed widget