एक्स्प्लोर

विधानसभेनंतर महापालिका, जिल्हापरिषदेची तयारी सुरु? भाजपकडून शीख समाजाची जुळवाजुळव करण्यासाठी समन्वय समिती

विधानसभेत शिख समाजानं महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिख समाजाची पहिली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

Nashik: दोन आठवड्यांपूर्वी महायुतीला विधानसभेसाठी पूर्ण पाठिंबा दिल्यानंतर महायुतीकडून दुरावलेल्या शिख समाजासाठी इतिहासातील पहिली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीकडून आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदेची तयारी सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे.  शीख समुदायाचा या समितीचा सरकारला फायदा होणार असल्याचे देखील या बैठकीतून दिसून येत आहे.विधानसभेत शिख समाजानं महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिख समाजाची पहिली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. आजपर्यंत शिख समुदाय कुठल्याच सरकारच्या बाजूने पूर्णपणे नव्हता मात्र या बैठकांनी पुन्हा शिखांना सरकार बरोबर घेत पुढे जाईल का  याकडे आता लक्ष आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मराठा दलित मतांचा कल कुठे झुकेल याकडे महाराष्ट्राचे लक्ष असताना शिख समाजाचा महायुतीला मिळालेला पाठिंब्याने राज्यातील किमान १२० जागांवर परिणाम होऊ शकतो असं महाराष्ट्र शीख असोसिएशनचे अध्यक्ष बाल मलकित म्हणाले होते. भाजपला मिळालेल्या शीखांच्या पाठिंब्यानंतर सिख समजाच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम ही समन्वय समिती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिख समाजासाठी विशेष समिती

महाराष्ट्र सरकारने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिख आणि सिकलीकर समाजाकरता विशेष समिती स्थापन करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. या समितीमध्ये 11 मेंबर घेण्यात आले असून हे  शिख समाजाचे  महाराष्ट्रातील मुख्य गुरुद्वारांचे पदाधिकारी आहेत. महाराष्ट्रात नाशिकसह बीड जिल्ह्यातही शिख समुदायाच्या बैठका घेऊन या समितीचा लाभ कशा प्रकारे होऊ शकतो याची माहिती देण्यात येत आहे.शिख समाजाच्या तळागाळातील पोहोचलेल्या अडीअडचणी जाणून घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. या समितीसाठी लवकरच मोठे बजेट दिले जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.शनिवारी नाशिक शहरातील सेलिब्रेशन लॉन्च या ठिकाणी शिख समुदायातील , सिकलीकर या समाजाच्या सोबत बैठक घेऊन त्यांना सरकार बरोबर येण्याचे आवाहन करण्यात आले.आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद मध्ये नक्कीच सिख समुदायाचा या समितीचा सरकारला फायदा होणार असल्याचे देखील या बैठकीतून दिसून येत असल्याचं सांगण्यात येतंय. शीख समाजाच्या आतापर्यंतच्या पहिल्या जासिक समुदायाच्या जिल्हा बीड जिल्ह्यात बैठका सुरू आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime: सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?

व्हिडीओ

Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime: सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Sunetra Pawar and Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट, जयंत पाटील सुनेत्रा पवारांना म्हणाले, 'मनात कोणताही किंतू बाळगू नका, काही मदत लागली तर...'
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट, जयंत पाटील सुनेत्रा पवारांना म्हणाले, 'मनात कोणताही किंतू बाळगू नका, काही मदत लागली तर...'
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
Embed widget