एक्स्प्लोर

संजय राऊतांना आवरा, त्यांच्यापासून अंतर ठेवा, नाहीतर उरले सुरले आमदारही... शंभूराज देसाईंचं सूचक वक्तव्य 

Shambhuraj Desai on Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतला (Sanjay Raut) यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी जोरदार टीका केलीय.

Shambhuraj Desai on Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतला (Sanjay Raut) यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी जोरदार टीका केलीय. संजय राऊतांना जर आता आवरलं नाही तर उरले सुरलेले उद्धव ठाकरे गटातील आमदारांचंही काही खरं नाही असं सूचक वक्तव्य शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केलं आहे. ठाकरे गटाचे आमदार खासगीत राऊतांबाबत काय बोलतात? ते आम्हाला सांगतात. माझांही त्या आमदारांना आवाहन आहे. राऊतांपासून सावध रहा. एसटीच्या मागे जसं लिहिलं असतं सुरक्षित अंतर ठेवा, तर उबाठाच्या आमदारांनी राऊतांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, अन्यथा त्याचं भविष्यही फार चांगलं नाही असेही देसाई म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या पोटात एक आणि ओठात एक कधीच नसतं

2019 मध्ये सत्तास्थापनेवेळी उद्धव ठाकरे आमदारांकडे बोट दाखवून म्हणाले होते मला तुमच्यातला मुख्यमंत्री करायचा आहे. मात्र कालांतराने त्यांचे ते बोट स्वत:कडे कसं वळलं? मग खूर्चीचा मोह कोणाला आहे ते ओळखावं असा टोलाही शंभूराज देसाई यांन लगावला. उपमुख्यमंत्री नाराज आहेत हे तुम्ही त्याना त्यांचा बॉडी लॅगवेजवरून ओळखू शकत नाही. शिंदेंच्या पोटात एक आणि ओठात एक कधीच नसतं. युतीत अजित दादा सहभागी झाल्याने थोडी रस्सीखेच पहायला मिळाली होती. मात्र आता तिघांमध्ये समन्वय आहे. योग्य तो मान पान आणि खेळीमेळीच्या वातावरणात मंत्रीमंडळ वाटप होईल, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाईंनी दिली.

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मोठा दावा केला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावीच लागणार होती. त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती. माझ्याकडे पक्की माहिती आहे, मी महितीशिवाय बोलत नाही. सरकारमध्ये आमची माणसं आहेत. आमचे हितचिंतक असतात. त्यांच्या पक्षातसुद्धा आमचे हितचिंतक आहेत. दाबदबावाचा अडेलतट्टूपणा असाच कायम राहिला असता, तर त्यांच्याशिवाय पुढे जा, असे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने कळवलं होतं, असा दावा संजय राऊत यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट झाले होते. यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर बोलताना राऊतांनी हे वक्तव्य केलं होतं.

महत्वाच्या बातम्या:

शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Violence Update : नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवलीDevendra Fadnavis Pune Speech : गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतोChhatrapati Sambhaji Nagar छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीचा इतिहास,20 वर्षांत अनेक दंगली Special ReportMaharashtra Superfast News : 23 March 2025 : सर्वात महत्वाच्या घडामोडी लाईव्ह : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Embed widget