एक्स्प्लोर

शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी भाजपनं केली होती, संजय राऊतांचा दावा, आता शिवसेनेच्या नेत्यांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...

Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावीच लागणार होती. त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? याबाबत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर काल पार पडलेल्या महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात (Mahayuti Oath Ceremony) त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा दावा केला. एकनाथ शिंदे यांच्याशिवाय शपथविधीची तयारी भाजप केली होती, असे त्यांनी म्हटले. आता यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) आणि संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.    

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट झाले होते. यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत कायम होता. मात्र, काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना मोठा दावा केला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावीच लागणार होती. त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती. माझ्याकडे पक्की माहिती आहे, मी महितीशिवाय बोलत नाही. सरकारमध्ये आमची माणसं आहेत. आमचे हितचिंतक असतात. त्यांच्या पक्षातसुद्धा आमचे हितचिंतक आहेत. दाबदबावाचा अडेलतट्टूपणा असाच कायम राहिला असता, तर त्यांच्याशिवाय पुढे जा, असे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने कळवलं होतं, असा दावा संजय राऊत यांनी केला.

शिरसाट, देसाई यांचे राऊतांना प्रत्युत्तर

संजय राऊत यांच्या दाव्यावर संजय शिरसाट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, विरोधक काय बोलतात याकडे लक्ष देत नाही. हे जे डोम कावळे आहे, यांनी असेच बोलत राहावे. आम्ही आमचे काम करत राहू. आम्ही काय करावे याची चिंता तुम्ही करू नका. संजय राऊतांच्या म्हणण्याला काही कवडीची किंमत नाही. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण आमचं सर्व ठरलं होतं, शिंदे यांनी आमदारांच्या शब्दाला मान ठेवला. फडणवीस यांचा मान राखला, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. तर शंभुराज देसाई यांनी तुमच्याकडे हितचिंतक असतील तर त्यांची नावे सांगा, असे म्हणत संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.   

आणखी वाचा 

एकनाथ शिंदे म्हणाले, मी 20 वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री, मग तुम्ही कोण; देवेंद्र फडणवीस म्हणतात....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Supriya Sule On Baramati By Election 2026: बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचं नाव पुढे; शरद पवारही उमेदवार देणार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
बारामतीत एकीकडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे हाकेंचं नाव पुढे; शरद पवारांकडूनही उमेदवार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Embed widget