एक्स्प्लोर

Kalicharan Maharaj : नरेंद्र मोदींनी माफी मागितली हा त्यांचा मोठेपणा, शिवरायांच्या पुतळ्याबाबत कालीचरण महाराज यांची प्रतिक्रिया

Kalicharan Maharaj : शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली, हा त्यांचा मोठेपणा असल्याची प्रतिक्रिया कालीचरण महाराज यांनी दिली आहे.

Kalicharan Maharaj, नाशिक : छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा गेल्या ऑगस्ट महिन्यात कोसळला. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत होता. कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या पुर्णाकृती पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, हा पुतळ्या अवघ्या आठ महिन्यांनंतर कोसळला होता. दरम्यान त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली होती. याबाबत आता कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली, हा त्यांचा मोठेपणा असल्याचे कालीचरण महाराज म्हणाले आहेत. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याबाबतही भाष्य केलं. मला राजकारणात यायला आवडेल, असंही कालीचरण महाराज म्हणाले आहेत. 

कालीचरण महाराज काय काय म्हणाले? 

कालीचरण महाराज म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही  घटना वेदनादायक आहे. मुख्य नेत्याला दोषी धरण्यापेक्षा पुतळा बनवणारा 500% दोषी आहे. विरोधकांचं काम राजकारण करणे आहे. हिंदूंनी संघटित होणे हेच अंतिम काम आहे.  हिंदूंना लढणे किंव्हा मारणे हाच पर्याय आहे. नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली हा त्यांचा मोठेपणा आहे. 

बांगलादेश आधी पाकिस्तानतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती

पुढे बोलताना कालीचरण महाराज म्हणाले, संधी मिळाली तर नक्कीच राजकारणात येण्यास आवडेल. भारत हिंदु राष्ट्र म्हणून बनला पाहिजे हाच माझं प्रयत्न असेल.  बांगलादेश आधी पाकिस्तानतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानातील हिंदूंना मुसलमानांनी कापून टाकले. हिंदूंना जागृत व्हावे लागेल अन्यथा मुसलमान व्हावं लागेल.

बालाजी फाऊंडेशनचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात 

नाशिक शहरात गणेश उत्सवाचा उत्साह जोरदार पाहायला मिळतोय. बालाजी फाऊंडेशनचा  प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. बालाजी फाऊंडेशनकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. नाशिकमध्ये उभारला उज्जैन महाकाल मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आला आहे. कालीचरण महाराज यांच्या महाकाल शिव तांडव नृत्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. बालाजी फाऊंडेशन गणपतीचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने मुख दर्शन सोहळा पार पडला. महाकाल तांडव बघण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Manoj Jarange : मी राजगादीला मानतो हे उदयराजेंना माहितीये, बार्शी मराठ्यांचं घर घोंगडी बैठक होणार, राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार, त्यापेक्षा तो सोपल बरा : मनोज जरांगे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech Ghatkopar : अपयशी ठरलो तर दुकान बंद करेन! राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन...ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 07 November 2024Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget