एक्स्प्लोर

Dhairyasheel Mohite Patil: मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडली; पद आणि सदस्यात्वाचा राजीनामा, माढ्यात घडामोडींना वेग

भाजपनं (BJP) रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh Naik Nimbalkar) उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyasheel Mohite Patil) भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Madha Lok Sabha Election 2024 : सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेईना. भाजपनं (BJP) रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh Naik Nimbalkar) उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyasheel Mohite Patil) भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यातून उमेदवारीसाठी निश्चित असलेले भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील वेगळी चूल मांडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तसेच, दरम्यानच्या काळात मोहिते पाटल आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) गाठीभेटीचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील भाजपची साथ सोडून लवकरच थोरल्या पवारांची तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता मोहिते पाटलांनी भाजपच्या पक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे आता ते शरद पवार गटात प्रवेश करणार आणि म्हाढ्यातून निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. 

Dhairyasheel Mohite Patil: मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडली; पद आणि सदस्यात्वाचा राजीनामा, माढ्यात घडामोडींना वेग

एकेकाळी राष्ट्रवादी आणि मोहिते पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या माढा मतदारसंघावर सध्या भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसतंय. पण सुरुवातीला काहीशी माघार घेतलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) आता अखेर माढ्यामध्ये भाकरी फिरवली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यात दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चा आता खऱ्या ठरणार असल्याचं बोललं जात आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता मोहिते पाटील थोरल्या पवारांची साथ देणार हे जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे.  

माढ्यातून भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा संधी दिल्यानंतर आता मोहिते पाटलांनी वेगळा रस्ता धरण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी शरद पवारांना विरोध करून राष्ट्रवादीकडून माढा काढून घेतलेल्या मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा पवारांना साथ द्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव माहिती होतं, आता धैर्यशील मोहिते पाटलांचंही नाव चर्चेत आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget