एक्स्प्लोर

आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सिद्ध करुन दाखवलंय, कशा रितीने मान राखायचा हे दिल्लीने ठरवायचं, दीपक केसरकरांचं सूचक वक्तव्य

Deepak Kesarkar on Eknath Shinde : शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखला जावा, असं सूचक वक्तव्य केलं आहे.

Deepak Kesarkar on Eknath Shinde, Mumbai : "आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सुद्धा सिद्ध करुन दाखवलं. आता त्यांचा 
कशा रीतीने मान राखायचा हे दिल्लीने ठरवायचं, आम्ही ठरवणार नाहीत", असं सूचक वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 

दीपक केसरकर म्हणाले, 5 तारखेला शपत विधी होणार आहे, पण अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. म्हणून मी ही पत्रकार परिषद घेत आहेत. एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. प्रकिया लेट होतेय त्यात त्यांची काही भूमिका आहे. भाजपची निवड प्रकिया कधी व्हावी हा भाजपचा विषय आहे. तरी आज बैठक रद्द वैगरे ह्या बातम्या येत आहेत. आज कोणतीही बैठक नव्हती. त्यांची तब्बेत ठीक नाही. भाजपकडून जो काही निर्णय होइल तो मान्य असेल हे त्यांनी आधीच सांगितले आहे. 

युतीची महायुती झाली. विरोधकांना अतिशय कमी जागा मिळाल्या. विरोधक आता वेगवेगळी कारण शोधत आहेत. शपथविधीची तारीख ठरली आहे तर काही गोष्टी विनाकारण बाहेर येत आहेत. काहीतरी तर्क काढायचा आणि बातमी बनवायची हे थांबलं पाहिजे. पक्षातल्या नेत्यांनी पण कमेंट करणं थांबवलं पाहिजे. आमच्याकडून कोणताही उशीर झालेला नाही. ज्या वेळी बैठक ठरेल तेव्हा ते इकडेही बसतील आणि दिल्लीलाही जातील. तीन पक्षाचं सरकार असतं तेव्हा चर्चा होतं असते. पण त्यामुळे नाराज आहेत वैगरे असं बोलणे चुकीचे. आमची एकच मागणी आहे की एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. त्यांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. ह्या विजयाला फार मोठं महत्व आहे. कारण आधी मतांची ध्रुवीकरण झालं होतं.

मुख्यमंत्री बिलकुल नाराज नाहीत. शुभ अशुभ दिवस आपण भारतात मानतो. आम्ही सगळ्यांसोबत एकत्र काम केल आहे. शिंदेचा मान महाराष्ट्रातला मान राखला जाईल. मी फडणवीसांना मेसेज केला. की महायुतीची सत्ता येत आहे. पण मैदानाची पाहाणी करायला एकच पक्ष जातात. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. कळवळ असती तर आम्हीही आलो असतो. याबाबत मी देवेंद्रजींना भेटायला जाणार होतो. मात्र ते आराम करत असल्याने भेट होऊ शकली नाही. पण जनतेने गैरसमज करु नये. आम्ही 100% एकत्र आहोत.  भाजपचे अध्यक्ष एकटे पाहाणी करायला गेले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Markadwadi Election : बॅलेटसाठी बुलेट झेलू पण मतदान घेणारच, मारकडवाडीत बॅलेट पेपरवरील निवडणुकीसाठी उत्तम जानकर पोहोचले

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget