एक्स्प्लोर

Markadwadi Election : बॅलेटसाठी बुलेट झेलू पण मतदान घेणारच, मारकडवाडीत बॅलेट पेपरवरील निवडणुकीसाठी उत्तम जानकर पोहोचले

Markadwadi Voting : मारकडवाडीमध्ये ग्रामस्थांकडून 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येणार आहे. त्याला प्रशासनाने विरोध करत जमावबंदीचा आदेश जाहीर केला आहे.  

सोलापूर : गाव एकत्रित येऊन त्यांच्या खर्चाने बॅलेट पेपरवर जर मतदान घेत असेल तर शासनाला त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय असा सवाल करत मंगळवारी कुठल्याही परिस्थितीत ग्रामस्थ मारकडवाडी येथे मतदान करणारच असा इशारा नवनियुक्त आमदार उत्तम जानकर यांनी दिला. प्रशासनाने दबावात येऊन अंतरवाली सराटीप्रमाणे आमच्यावर लाठी हल्ला केला किंवा गोळ्या जरी झाडल्या तरी आम्ही गावात मतदान घेणारच असंही ते म्हणाले. 

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या ठिकाणी मंगळवारी बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. पण प्रशासनाने त्याला विरोध करत गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यानंतर आमदार उत्तम जानकर हे मारकडवाडीमध्ये पोहोचले आहेत. 

हा उद्रेक महाराष्ट्रभर पसरणार

प्रशासनाने आमच्यावर गोळ्या झाडल्या, लाठी चार्ज केला तर त्याचा उद्रेक होईल आणि तो महाराष्ट्रभर पसरेल असा इशारा उत्तम जानकर यांनी दिला. मंगळवारी मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान होत आहे. मात्र प्रशासनाने त्यावर आक्षेप घेत 2 डिसेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत या गावात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. मारकडवाडीतील उत्तम जानकर गटाच्या 20 ते 25 लोकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

सध्या या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गावात पोलिसांचा फौजफाटा दाखल होताच नूतन आमदार उत्तम जानकर हे मारकडवाडी येथे दाखल झाले. त्यामुळे जमावबंदी लागू असतानाही शेकडो ग्रामस्थ जानकर यांच्यासोबत गावात जमा झाले आहेत. ग्रामस्थ मतदानावर ठाम असल्याने गावातील तणाव वाढला आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार हे मंगळवारीच स्पष्ट होणार आहे. 

मतदान बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय

विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या मतदानात उत्तम जानकर यांना केवळ 843 मते तर विरोधी भाजप उमेदवार राम सातपुते यांना 1003 मते मिळाल्याचं समोर आलं. यापूर्वी झालेल्या 2009, 2014, 2019 सालच्या विधानसभा निवडणूक आणि पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावाचे 80 टक्के मतदान जानकर यांच्या गटाला झाल्याचे पुरावे जोडले आहेत.

यावेळी निवडणुकीत मोठे घोटाळे झाल्याचा आक्षेप घेत हे तपासण्यासाठी पुन्हा 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव गावाने केला. यासाठी शासकीय कर्मचारी मिळावेत, अशी मागणी करीत संपूर्ण खर्च भरण्यास गाव तयार असल्याचे निवेदन तहसीलदारांना या आधी देण्यात आले आहे. पण प्रशासनाने त्याला नकार दिला आहे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Accident : सोबत रोजा इफ्तार केला, चहा पिण्यासाठी निघाले अन् काळानं झडप घातली; सोलापूर-विजापूर रोडवर भरधाव कारची कंटेनरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
सोबत रोजा इफ्तार केला, चहा पिण्यासाठी निघाले अन् काळानं झडप घातली; सोलापूर-विजापूर रोडवर भरधाव कारची कंटेनरला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
पंढरपूरमध्ये गॅस टंचाईचं संकट गडद! दोन दिवसात बहुतांश हॉटेल पडणार बंद, भाविकांचे हाल होण्याची शक्यता
पंढरपूरमध्ये गॅस टंचाईचं संकट गडद! दोन दिवसात बहुतांश हॉटेल पडणार बंद, भाविकांचे हाल होण्याची शक्यता
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
पालकमंत्र्यांना कोंडीत पकडण्यासाठी मोहिते पाटलांनी टाकला डाव! राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही शिंदेंच्या शिवसेनेला सभापतीपद
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला
सोलापुरात भाजपचा जल्लोष, 11 पैकी 10 पंचायत समितीवर सभापती; शहाजी बापूंच्या सांगोल्यात ऐनवेळी गेम पलटला

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Embed widget