एक्स्प्लोर

Dada Bhuse on Sushma Andhare: सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा कदमांचा हेतू; आता शिवसेनेच्या मंत्र्याने अंधारेंना झापलं; म्हणाले....

Dada Bhuse on Sushma Andhare : रामदास कदमांचा एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा हेतू असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता.

Dada Bhuse on Sushma Andhare : शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा आरोप रामदास कदम यांनी केला. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा हेतू रामदास कदमांचा असल्याचा आरोप केला. आता यावरून मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

Dada Bhuse on Sushma Andhare : काय म्हणाले दादा भुसे? 

दादा भुसे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत विचारले असता दादा भुसे म्हणाले की, तुम्ही जे नाव घेतले त्या शिवसेनेत कधीपासून आहेत? त्यांना शिवसेना किती माहिती आहे? ठाकरे साहेबांचे जितके शिलेदार होते त्यात एक रामदासभाई होते. शिवसेना वाढली त्यात अनेक नेते आहेत. त्यात रामदास भाई देखील आहेत. काही नेते वेगळ्या पक्षात गेलेत. नारायण राणे, छगन भुजबळ यांचाही शिवसेना वाढविण्यात सहभाग आहे. तसेच रामदास भाई कदम आहेत. सुषमा अंधारे यांनी काय टीका करायची याचा विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.  

Dada Bhuse on Nashik Raigad Guardian Minister Post : पालकमंत्रीपदाबाबत दादा भूसेंची मिश्कील प्रतिक्रिया

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली होती. यानंतर अवघ्या एक दिवसातच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे. आता यावर मंत्री दादा भुसे यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. आता तो विषय डोनाल्ड ट्रम्प यांच्या दारात न्यावा लागेल, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे. दादा भुसे यांच्या मिश्कील प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, Video:

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांच्या शिर्डी दौऱ्याआधीच ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड, संजय राऊत भडकले; म्हणाले...

Bharat Gogawale: रामदास कदमांच्या वक्तव्यावर भरत गोगावलेंच्या विधानाने भुवया उंचावल्या; म्हणाले 'कोणाच्या मनात काय ते....',

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget