एक्स्प्लोर

C. P. Radhakrishnan : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत सी पी राधाकृष्णन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

C. P. Radhakrishnan, Mumbai : महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती.

C. P. Radhakrishnan, Mumbai : महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भाष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. "जे गरजेचे असेल ते नक्की केले जाईल", असं सीपी राधाकृष्णन राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते. 

मी राज्य सरकारसोबत समन्वयाने काम करेल

सी पी राधाकृष्णन म्हणाले, मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आहे. जर शिवाजी महाराज नसते तर आज माझे नाव कदाचित राधाकृष्णन नसते. मला आपल्या संस्कृती व ऐतिहासिक वारशाचा गर्व आहे. मी शेतकरी, ओबीसी, एसटी एससी या प्रवर्गाच्या विकासासाठी काम करेल. मी राज्य सरकारसोबत समन्वयाने काम करेल, राज्याच्या विकासासाठी काम करेन. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियुक्त्या रखडल्या 

महाविकास आघाडीचे सरकार असताना भगतसिंह कोश्यारी राज्यपाल होते. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीवरुन महाविकास आघाडी आणि कोश्यारी यांच्यामध्ये मोठा वादही झाला होता. भगतसिंह कोश्यारी भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करतात, त्यांनी घटनात्मक पदाचा गैरवापर केलाय, अशी टीका महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत होते. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले मात्र, 12 आमदारांच्या नियुक्त्या शेवटपर्यंत झाल्या नव्हत्या. 

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या कधी होणार?

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. विधानपरिषदेतील 12 आमदार राज्यपालांद्वारे नियुक्त केले जात असतात. महाविकास आघाडीचे 12 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. त्यानंतर सरकार बदलले आणि त्यांनी ही यादी परत पाठवली. शिवाय नवीन यादी देण्यासही त्यांनी सुचवले होते. 

नवनियुक्त राज्यपाल सीपी राधाकृष्णन कोण आहेत?

सीपी राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. लहान वयातच ते भारतीय जनसंघाचे सदस्य झाले होते. यावेळी त्यांचे वय 17.5 वर्ष होते. सीपी राधाकृष्णन हे देखील दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. 1998 आणि 1999 च्या सार्वत्रिक निवडणुका त्यांनी भाजपच्या तिकिटावर जिंकल्या. पण 2004, 2012 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Pravin Darekar on Uddhav Thackeray : विधानसभेला मोदीजींची गरज नाही, तुम्हाला फडणवीस शिंदे हेच पुरेसे आहेत; भाजप नेत्याचे उद्धव ठाकरेंना प्रत्त्युत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget