Baramati : बारामती लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार? माझा अंदाज

Baramati Lok Sabha Election Result : बारामती लोकसभेची निवडणूक यंदा भावनिक पातळीवर पोहोचल्याचं दिसून आलं. त्याचा फायदा आता कुणाला होतोय हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. 

पुणे : भाजपने अनेकदा बारामती लोकसभा मतदारसंघात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयश आले. अजित पवारांच्या (Ajit Pawar)  भाजपसोबत जाण्याने घड्याळाच्या रूपाने शरद पवारांचा या लोकसभा

Related Articles