एक्स्प्लोर

Bajrang Sonwane : सालगडी असणारे अधिकारी एसआयटीमध्ये, वाल्मिक ज्या गाडीत आला ती गाडी ताब्यात का घेतली नाही? बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल

Bajrang Sonwane, Pune : सालगडी असणारे अधिकारी एसआयटीमध्ये असल्याचा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय.

Bajrang Sonwane, Pune : "वाल्मिक कराडला जी गाडी घेऊन आली ती ताब्यात का घेतली नाही? जो त्याला गाडीमध्ये घेऊन आला त्याला ताब्यात का नाही घेतलं? एवढ्या दिवसांमध्ये ते कोणा कोणाला भेटले कोणी कोणी त्यांना मदत केली त्या सगळ्यांना सहआरोपी करा. एसआयटी लावली पण त्यातले अधिकारी कोण आहेत?  त्यांना खुर्चीवर कोणी बसवलंय हे पण तपासा. सालगडी असणारे अधिकारी एसआयटीमध्ये नेमण्यात आले आहेत", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते, खासदार बजरंग सोनवणे म्हणाले. ते पुण्यातील आंदोलनात बोलत होते. 

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे; बजरंग सोनवणे 

बजरंग सोनवणे म्हणाले, नऊ तारखेला अपहरण करून संतोष देशमुख यांच्या हत्या केली. हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा जातीचा नाही तर मानवतावादी आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. सरकारला जोपर्यंत फाशी द्यायची सद्बुद्धी देत नाही तोपर्यंत मोर्चे सुरू राहणार..बीडमध्ये आता जीवन जगणं मुश्किल झाल आहे.वाल्याचा वाल्मिक झाला पण याचा आणि अलीबाबा चाळीस चोर झालाय.

हत्यामागे जो मास्टरमाईंड आहे, त्याला पहिल्यांदा पकडा तो खंडणीखोर : बजरंग सोनवणे 

पुढे बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, या हत्यामागे जो मास्टरमाईंड आहे, त्याला पहिल्यांदा पकडा तो खंडणीखोर आहे. मी राजकारण करायला या मोर्चामध्ये सहभागी नाही.  सरकार म्हणून तुमच्या जबाबदारी आहे. सरेंडर झालेला आरोपी नेमका पकडला की सरेंडर झाला. पोलिसांनी जर का खरच त्यांना पकडला असेल तर त्यांचा कौतुक आहे. पण वाल्मिक कराड सरेंडर झाला की हे दोघे कसे सरेंडर झाले. देशपांडे नावाचे सरकारी वकील केस घ्यायला घाबरले.  कारण यांची दादागिरी गुंडगिरी आणि दडपशाही आहे. काल एक अधिकारी म्हणाला की जर त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर माझी चड्डी राहणार नाही. माझी विनम्र विनंती आहे की तू एकदा प्रेस घे..तुला विविध ठिकाणी पोस्टिंग मिळण्याबाबत कोणाची मेहरबानी आहे.  येणाऱ्या दोन दिवसांमध्ये समजून जाईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Suresh Dhas VIDEO : यांनी बीडचा बिहार नाही तर हमास, तालिबान केला, जोपर्यंत संतोषचे मारेकरी फासावर जात नाहीत तोपर्यंत मनात राग ठेवा : सुरेश धस

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Dharashiv News: दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?

व्हिडीओ

Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच
Pune Crime News : चोरट्यांनी चक्क 'Virtual Court' भरवलं! पुण्यात निवृत्त वृद्धाची १० कोटींची फसवणूक
Bhaskar Jadhav on Ramdas Kadam : गाढवाला गुळाची चव काय? रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम
Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Dharashiv News: दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
Pimpri Chinchwad Deputy Mayor: राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
अभिनेता राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
Chhatrapati Sambhajinagar News: खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडले?
खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget