एक्स्प्लोर

Bacchu Kadu : ... म्हणून लोकांनी मला पाडलं; बच्चू कडूंनी सांगितलं राजकारण; ॲक्शन मोडमध्ये ठरलंय पुढील धोरण

Nagpur: प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली.

नागपूर : प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची भेट घेतली. नागपूर येथील गडकरींच्या निवासस्थानी ही भेट झाली. दरम्यान या भेटीसंदर्भात स्व:ता  बच्चू कडू यांनी स्पष्टोक्ती देत या भेटी मागचे कारण सांगीतले आहे. नितीन गडकरी यांच्याकडे असलेल्या विभागासंदर्भात मी त्यांची भेट घेतली. यात शकुंतला ब्रॉड गेज रेल्वे झाली पाहिजे, बंद पडलेल्या मिल संदर्भात मार्ग काढावा, कामगारांना पगार नाही, राज्यात सरकार भाजपचे आहे, त्यावर तोडगा काढावा. अशी मागणी मी केली असल्याचे बच्चू कडू म्हणाले. 

या भेटी वेळी मतदारसंघाचे महत्वाचे विषय होते. त्यासोबतच शकुंतला एक्सप्रेसचे राहिलेले अर्धवट काम, चांदूरबाजार ते परतवाडा रस्ता या सगळ्या विषयासह राजकारणावर चर्चा झाली. तसेच बच्चू कडू नेहमी ॲक्शन मोडमध्ये असतो, पराभवाने खचून जात नाही, बच्चू कडू मानसिकतेने किंवा हिंमतीने पडलेले नाही. तर बच्चू कडू हा आंदोलक म्हणून जास्त आवडत असल्यानं लोकांनी मला पाडलं, असेही ते मिश्किल पणाने म्हणालेत.

अन्यथा येत्या 7 जानेवारीला आंदोलन 

नागपुरातील हिवाळी अधिवेशनातील या सगळ्या प्रकरणांमध्ये कर्जमाफीची बाब स्पष्ट करण्यात यावी, नेमकं कुठलं कर्ज माफ करणार आहे. 2012 पासून दोन्ही कर्जमाफीमध्ये ज्यांना लाभ मिळाला नाही, त्यांना नेमकं काय लाभ मिळणार आहे. जानेवारी ते मार्च हे कर्ज वसुलीचे दिवस आहे. मात्र सरकारच्या या घोषणेमुळे कर्ज वसुली थांबली आहे. सगळे कर्ज थकीत जाणार. त्यामुळे पुन्हा नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यासंदर्भात सरकारने  तातडीने स्पष्टता आणावी. नियमित कर्जदारांसाठी काय करणार आहे, त्याबाबत मुख्यमंत्री यांनी तातडीने स्पष्टता द्यावी. अन्यथा आम्ही सात तारखेला आंदोलन करू. असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला आहे.कर्जमाफी आणि मेंढपाळ लोकांसाठी परप्रांतीय जनावर येतात. त्याचा परिणाम स्थानिक जनावरांना रोगराई पसरून होतो. मेंढपाळ यांच्यासाठी आंदोलन करू. त्या आधी मुख्यमंत्री यांना पत्र देऊ, त्यानंतर पुढची दिशा ठरवू, असेही ते म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
Embed widget