एक्स्प्लोर

तुम्हाला इथे काय झक मारायला ठेवलंय का? अजित पवारांनी सर्वांदेखत अधिकाऱ्याला झापलं

अधिकाऱ्यांनी काही कामे व्यवस्थित केली नाही किंवा ती लवकर आवरण्यासाठी वरवर केली. मात्री   ही बाब अजित पवार यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी थेट अधिका-याला बोलवत त्यांची कानउघडणी केली.

पुणे : राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार (Ajit Pawar)  त्यांच्या परखड स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांच्या सडेतोड शब्दात ते उत्तरे देत असतात. कामाच्या बाबतीत अजित पवार हे आग्रही असतात. त्यात कुचराई करणा-यांना ते नेहमी धारेवर धरत असतात. पुण्यात अनेक बैठकांमध्ये त्यांनी अधिका-यांना चांगलेच झापले आहे. असाच एक प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. जीएसटी भवनच्या इमारतीचे उद्घाटन करायला आलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी  पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढले आहे. 

पुण्यातील  जीएसटी भवनच्या इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच  वडगावशेरी मतदारसंघातील तीनशे कोटींच्या विकास कामां भूमिपूजन देखील अजित पवारांच्या हस्ते झाले. उद्घाटनानंतर  त्यांनी ते तेथील  पाहणी करत होते. यावेळी अधिकाऱ्यांनी काही कामे व्यवस्थित केली नाही किंवा ती लवकर आवरण्यासाठी वरवर केली. मात्री   ही बाब अजित पवार यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी थेट अधिका-याला बोलवत त्यांची कानउघडणी केली.

नेमके काय घडले?

अजित पवार इमारतीच्या उद्घाटनासाठी गाडीतून खाली उतरले. इमारतीकडे जाताना पहिल्याच पायरीला सिमेंट होते. ते सिमेंट व्यवस्थित साफ केलेले नव्हते. अजित पवारांनी संबधित अधिकाऱ्याला विचारले हे असं का झालय? त्यावर अधिकाऱ्याने ते काढायचं राहिले असे उत्तर दिले. अधिकाऱ्याच्या या उत्तरानंतर अजित पवारांचा पारा चढला म्हणाले, हे मला काढायला ठेवलं का? तुम्हाला माहित आहे ना मी बारीक बघतो..मग हे कशाला झक मारायला ठेवलं का?

एकदा नाही दोनदा झापले...

पुढे गेल्यानंतर इमारतीच्या आतील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ड्रेनेज चेंबर रस्त्याच्या मध्येच होते हे पाहून अजित पवार पुन्हा एकदा चिडले आणि अशी छा चू गिरी करू नका अशा शब्दात तिथल्या अधिकाऱ्यांना झापले.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत नाराजीचा सूर

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत नाराजीचा सूर बघायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार सुनिल टिंगरे यांना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याचं जगदीश मुळीक यांनी बोलून दाखवलंय. तसंच  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला कायम आदर आहे. महायुतीच्या नेत्यांना डावलण्याचा काहीच संबंध नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुनील टिंगरे यांनी दिलीये. तसंच हे कार्यक्रम सरकारचे आहेत. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्या स्तरावर ठरवण्यात आलं आहे .गैरसमज झाले असतील तर त्यांनी याची नोंद घ्यावी अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.   

हे ही वाचा :

Maharashtra Politics : वडगाव शेरीत महायुतीत नाराजीचा सूर? आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या बॅनरवर फडणवीसंचा फोटोच नाही, माजी आमदार म्हणतो..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Deshmukh | सलीम जावेदची स्क्रिप्ट, रजनिकांतची फिल्म, फडणवीसांचा देशमुखांवर नेमVinod Tawde On Cash Controversy: टीप नव्हतीच..हितेंद्र ठाकूर खोटं बोलतायत, तावडेंची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 19 November 2024Jitendra Awhad Full PC : डोकं फोडून घेण्याइतका स्टंट कोणी करत नाही, आव्हाडांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Embed widget