ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जुलै 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरुन 20 वर्षांनी एकत्र, जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवलं, राज ठाकरेंचा हल्लाबोल तर उद्धव ठाकरे म्हणाले एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो https://tinyurl.com/5fhd5kfu एकत्र येण्याचं श्रेय मला दिल्याबद्दल धन्यवाद, बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील, राज ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार https://tinyurl.com/bdaxa9ww
2. 'काल एक गद्दार जय गुजरात बोलला', उद्धव ठाकरेंचा गुजरातीवरुन हल्लाबोल, म्हणाले, लाचारीसाठी झुकलेला म्हणतोय उठेगा नही साला, कसा उठणार, आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं https://tinyurl.com/ys2bcx9c उद्धव ठाकरे म्हणाले, उठेगा नही साला; एकनाथ शिंदेंचं जशास तसं उत्तर, म्हणाले, 3 वर्षांपूर्वीच आडवे झालेल्यांनी उठण्याची भाषा करु नये https://tinyurl.com/4ff9r7ym
3. जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे, पण मारहाणीचे व्हिडिओ काढू नका; मेळाव्यात राज ठाकरेंचा मनसैनिकांना सल्ला, उपस्थितांकडून टाळ्या शिट्ट्यांची दाद https://tinyurl.com/msa99ccv ठाकरे बंधूंचा ग्रँड मेळावा, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मेरीटच्या विद्यार्थ्याला भीती नसते, भुजबळही बोलले, राजकीयदृष्ट्या एकत्र आले का माहिती नाही https://tinyurl.com/mr3uncfc
3. मुंबईत ठाकरे बंधू एकत्र, शिवसैनिकांचा कंठ दाटला, डोळे पाणावले; अनिल परब, बाळा नांदगावकर, किशोरी पेडणेकरांना बाळासाहेब आठवले https://tinyurl.com/mvys3ed9 महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार करण्यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड; भाजपच्या आशिष शेलारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/wttphvr2
4. विजयी जल्लोष सोहळ्यातील भाषणानंतर राज ठाकरेंजवळ पुतण्या आदित्य, तर उद्धव काकांजवळ अमित ठाकरे; व्यासपीठावर सुप्रिया सुळेंनी बजावली आत्याबाईंची भूमिका https://tinyurl.com/8bt98edf मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत देताच भाजपची पहिली प्रतिक्रिया, प्रवीण दरेकर म्हणाले, उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवारांचीच आयडियालॉजी भिनलीय https://tinyurl.com/3znw2jnd
5. दोन्ही ठाकरे एकत्र आले, राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या; 'सर्व मराठी माणसांना आनंद झाला' https://x.com/abpmajhatv/status/1941420660343046436 ठाकरे बंधूंचा मेळावा संपताच राहुल शेवाळे अन् नरेश म्हस्के तातडीने एकनाथ शिंदेंच्या भेटीला; नरेश म्हस्के म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या भाषणात पराभवाचीच सल दिसली https://tinyurl.com/yx6psdph
6. ठाकरे बंधू, मी मुंबईत येतोय, औकात असेल तर हात लावून दाखवा; हात तोडला नाही तर बघा, काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप यांचं आव्हान https://tinyurl.com/54jvzkry मुंबईत खळखट्याक; ठाकरे बंधू स्टेजवर एकत्र येण्याआधी उद्योजक सुशील केडियाचं ऑफिस फोडलं, मनसैनिकांनी माज उतरवला https://tinyurl.com/mru64bvp शेअर मार्केट इन्व्हेस्टर सुशील केडियाचा माज उतरला; चूक झाली म्हणत माफी मागितली, व्हिडिओतून राज ठाकरेंचंही कौतुक https://tinyurl.com/2s436n8j
7. अजित पवार 'माळेगाव' साखर कारखान्याचे चेअरमन; विरोधक चंद्रराव तावरेंचा आक्षेप, तर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता वेळ संपली https://tinyurl.com/2utustzy
8. लाडक्या बहिणींना गुडन्यूज, जून महिन्याच्या हप्त्याचं आजपासून वितरण सुरु; मंत्री आदिती तटकरेंकडून घोषणा
https://tinyurl.com/2r75p2uv कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर शेताच्या बांधावर; भर पावसात चिखलगुट्टा करत भात रोपांची लागण https://tinyurl.com/3zr9vt96
9. जळगाव हादरले, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात 26 वर्षीय तरुणाला गावठी कट्ट्याचे 12 राऊंड फायर करत संपवले https://tinyurl.com/4vxzc7rv
10. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचं पहिलं सत्र भारताच्या नावावर, भारताकडे 357 धावांची आघाडी; पंत-गिल जोडी मैदानावर https://tinyurl.com/3f7xe5ar रिषभ पंतकडून हातातून बॅट निसटली अन् बुमराह हसायला लागला; शुभमन गिल तातडीनं भेटला, दमानं खेळण्याचा दिला सल्ला https://tinyurl.com/mpt3yyk2
*एबीपी माझा स्पेशल*
1. Video: एकच साहेब आपले, ठाकरे ठाकरे; स्टेजवर संपूर्ण काळोख अन् ठाकरे बंधू एकत्र आले 'तो' क्षण
https://tinyurl.com/ycyh4vp2
2. मराठीजनाला हवाहवासा क्षण; राज-उद्धव यांची गळाभेट, विजयी मेळाव्यातील टॉप 10 फोटो
https://tinyurl.com/2x4f6dbw
3. 'बसमध्ये मुलाने कमरेला हात लावला, तोच हात मी जागीच मुरगळला..', अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितला प्रवासादरम्यानचा वाईट अनुभव https://tinyurl.com/r9k5zbxm
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























