एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Agnipath Scheme : नाशिक शहरातील लष्करी केंद्र परिसरात संचारबंदी, 'अग्निपथ' च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

अग्निपथ या योजनेला देशभरातून कडाडून विरोध होत आहे. त्यामुळं भारत बंदची हाक सुद्धा दिली गेली आहे. नाशिक शहरातील लष्करी केंद्र असलेल्या नाशिक रोड परिसरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे.

Agnipath Scheme : केंद्र सरकारच्या अग्निपथ या योजनेला देशभरातून कडाडून विरोध होत आहे. त्यामुळं भारत बंदची हाक सुद्धा दिली गेली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील लष्करी केंद्र असलेल्या नाशिक रोड, देवळाली कॅम्प परिसरात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. अग्निपथ या योजनेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारने घोषणा केलेल्या व आजपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणाऱ्या अग्निपथ योजना चांगलीच गाजत आहे. यामुळे देशभरात आंदोलने करण्यात येत आहेत. तर देशातील अनेक भागात जाळपोळ, दगडफेक करण्यात येत असल्याने तणावाचे वातावरण आहे. देशातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि लष्करी ट्रेनिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या देवळाली कॅम्प, नाशिकरोड, गांधीनगर येथील तीनशे मीटर परिघात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबत कलम 144 प्रमाणे अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Agnipath Scheme : नाशिक शहरातील लष्करी केंद्र परिसरात संचारबंदी, 'अग्निपथ' च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

अग्निपथच्या निषेधार्थ देशभरात तरुण रस्त्यांवर उतरून आंदोलन करत आहेत. अनेक भागात या आंदोलनांला हिसंक वळण लागले आहे. यामुळे नाशिकमध्ये असणाऱ्या संवेदनशील लष्करी केंद्र भागांत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, घटनेचे संभाव्य पडसाद टाळण्याकरिता खबरदारी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी याबाबत अधिसूचना काढली आहे.आजपासून या अधिसूचनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच नाशिकरोड, देवळाली कॅम्प, गांधीनगर आदी भागांतील पोलीस स्टेशनला याबाबाबत कळविण्यात आले असून महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सुचनाही केल्या आहेत. 

सदर परिसरात 'नो एन्ट्री'

देवळाली आर्टिलरी सेंटर, अशोक चक्र गेट, जय भवानी नगर, वडणेरगाव-पाथर्डी रस्ता कारगिल गेट, उपनगर परिसर. तसेच कॉबँक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल सेंटर, गांधीनगर, देवळाली कॅम्प बाजूने बाळासाहेब ठाकरे मैदान, देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन. त्याचबरोबर स्कुल ऑफ आर्टिलरी देवळाली कॅम्प, छावणी परिषद, एयरफोर्स स्टेशन.

देशभरातील अग्निपथ योजनेला होणार विरोध निवळण्याचं नाव घेत नाहीय दिवसेंदिवस योजनेला होणारा विरोध आणि निदर्शनं वाढत आहेत. एनक राज्यांमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण या योजने विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. अग्निपथ योजनेसंदर्भात तिन्ही सैन्य दलाकडून रविवारी एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अग्निपथ योजनेचे फायदे सांगण्यात आले. त्यानंतर आता आंदोलन करणाऱ्या तरुणांनी सोमवारी भारत बंदची घोषणा केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Embed widget