एक्स्प्लोर

Nashik News : ओझर विमानतळापासून 20 किमी क्षेत्रात बांधकामासाठी एचएएलची 'NOC' बंधनकारक, आता नाशिक मनपाने पाठवलं पत्र, केली 'ही' मागणी

Nashik News : भविष्यात विमानतळाला अडथळा ठरू नये यासाठी ओझर विमानतळापासून 20 किलोमीटर अंतराच्या क्षेत्रात बांधकाम करताना HAL ची NOC बंधनकारक करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता.

Nashik News : गांधीनगर विमानतळ आणि आर्टिलरी सेंटरच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर, नाशिकमधील सुमारे निम्म्या भागातील बांधकामांवर मर्यादा येणार आहेत. यापूर्वी नाशिकरोड आणि देवळाली परिसरात पाच किलोमीटरपर्यंत उंच इमारती बांधण्यावर निर्बंध होते. आता हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने ओझर विमानतळाच्या 20 किलोमीटर परिघातील बांधकामांसाठी नव्या अटी घालून दिल्या आहेत. या क्षेत्रातील उंच बांधकामे हवाई वाहतुकीस अडथळा ठरू शकतात, हे लक्षात घेता एचएएलकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घेणे आता सक्तीचे करण्यात आले आहे. या संदर्भातील पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक महापालिका आणि नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (NMRDA) पाठवले आहे. आता नाशिक महापालिकेने हिंदुस्थान एरोनेटिक्स (HAL) उत्तर दिले आहे. 
 
ओझर टाउनशिपमध्ये एचएएलचे विमानतळ असून, येथून सिव्हिल शेड्युल एअरलाइन्स, नॉन-शेड्युल्ड चार्टर्ड ऑपरेटर्स, व्हीव्हीआयपी फ्लाइट्स, फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स तसेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स आणि इंडियन एअर फोर्सकडून चाचणी उड्डाणे केली जातात. या विमानतळाच्या आजूबाजूच्या 20 किलोमीटर परिघातील उंच बांधकामांमुळे भविष्यात विमानवाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे, या 20 किलोमीटर परिघात होणाऱ्या प्रत्येक बांधकामासाठी ‘एचएएल’चा अभिप्राय घेतल्याशिवाय परवानगी देऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. या सूचनेनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाने नाशिक महापालिका आणि एनएमआरडीएला नियमांचे काटेकोर पालन करीत बांधकाम परवानग्यांची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश दिले होते. 

फनेल झोन नकाशा सादर करण्याची मनपाची मागणी

आता नाशिक महापालिकाने हिंदुस्थान एरोनेटिक्सला (HAL) उत्तर दिले आहे. एचएएलने विमानतळाच्या धावपट्टीपासून  अंतर निहाय इमारतीची उंची मोजणारा 'फनेल झोन 'नकाशा पुरविण्याची मागणी नाशिक महापालिकेकडून करण्यात आली आहे. या क्षेत्रात आधीच काही बांधकाम झालीय तर काही बांधकाम परवानगी देण्यात आल्या आहेत. 20 किलोमीटरच्या बंधनानं नाशिकमधील 80 टक्के क्षेत्र प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फनेल झोन नकाशा सादर करण्याची मागणी मनपाकडून करण्यात आली आहे. 

आणखी वाचा 

India Vs Pakistan War Mock Drill : पैसे, टॉर्च आणि मेडिकल किट तयार ठेवा, मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार?

Mahanagarpalika elections: मोठी बातमी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Land Scam : '200 कोटींची जमीन 3 कोटींत', Vijay Wadettiwar यांचा Pratap Sarnaik यांच्यावर गंभीर आरोप
Pune Land Deal : ज्या व्यवहारांची नोंदणी करताच येत नाहीत तो झालाच कसा? अजित पवारचं बुचकळ्यात
Pune Land Deal: '...तो व्यवहार रद्द झाला', पण पार्थ पवारांच्या Amedia कंपनीला ४२ कोटींचा भुर्दंड
Pune Land Scam: 'अजित पवारांवर कारवाई करा', काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंचं थेट PM मोदींना पत्र
BJP leader Vote Scam :भाजप नेत्याचे दोन राज्यात मतदान? विरोधक आक्रमक
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Asia Cup Trophy : आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
आशिया कप ट्रॉफीचा तिढा सुटणार, बीसीसीआय सचिव आणि मोहसीन नक्वींची बैठक, देवजीत सैकिया म्हणाले...
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Embed widget