एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Devendra Fadnavis : नाशिकमध्ये फडणवीस, खडसे- महाजन एकाच मंचावर, मात्र 'हातावर घडी, तोंडावर बोट' 

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नाशिक (Nashik) मध्ये महानुभाव संमेलनासाठी उपस्थित असून मंचावर एकनाथ खडसे (eknath Khadse), गिरीश महाजन देखील उपस्थित आहेत.

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून ते महानुभाव संमेलनासाठी (Mahanubhav Sammelan) नाशिकमध्ये असून विशेष म्हणजे या मंचावर एकनाथ खडसे (eknath Khadse) हे देखील उपस्थित आहेत. या दोघांमध्ये अद्याप कोणतीही चर्चा होताना दिसत नसल्याचे नमंचावर हातावर घडी आणि तोंडावर बोट अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 

नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर (Dongre Vastirguh Maidan) भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलन आजपासून सुरु झाले. ते बुधवार (दि 31) पर्यंत तीन दिवस चालणार असून आज पहिल्या दिवशी सकाळी चक्रधर स्वामींच्यां चरमाकीतस स्तनाक स्नान घालण्यात आले. दरम्यान दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन आले असताना दुसरीकडे मंचावर एकनाथ खडसे देखील उपस्थित असल्याचे मंचावर शांतता पसरल्याचे चित्र आहे. 

दरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचा वाद राज्यात सर्वश्रुत आहे. त्यातच शिंदे- फडणविस सरकार स्थापन झाल्यापासून भाजप खान्देशातील मोठे नेते असून असून खडसे यांनी भाजप सोडल्यापासून गिरीश महाजन आणि खडसे यांच्या नेहमीच खटके पडत असतात. त्यामुळे या दोघांचा वाद नेहमीच चर्चेत असतो. शिवाय या दोघांच्या वादाला कारणीभूत हे देवेंद्र फडणवीस असल्याचे खडसे यांनी नाव न घेता अनेकदा राजकीय मंचावर म्हटले आहे. अशातच आज तीनही राजकीय नेते एकाच मंचावर आल्याने पुरता गोंधळ उडाला आहे. 

या संमेलनास उपमुख्यमंंत्री देवेंंद्र फडणवीस उपस्थित असून त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन हे  देखील उपस्थित आहेत. राज्यात पुनश्च सत्तेवर आल्यानंतर त्यांचा हा पहीलाच दौरा असल्याने संयोजक व भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी सज्ज झाले आहेत.  यावेळी संयोजकांतर्फे विविध मागण्या मांडल्या जाणार आहे. त्यात फडणवीस त्यांच्या पदारी काय टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विविध कार्यक्रमाची रेलचेल 
आज प्रारंभ झाल्यानंतर तीन दिवसीय कार्यक्रमात भगवान श्री चक्रधर स्वामींच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या गंगा गोदावरीच्या नदीपात्रातील ढगातळी आसन या स्थानावरील मंदिराचा उद्घाटन समारंभ होणार आहे. या निमित्ताने धर्मसभा, संत महंतांची मिरवणूक व शोभायात्रा, भजन, कीर्तन, कथाकथन, प्राचीन, काव्यवाचन, कवी संमेलन व स्वामींच्या तत्त्वज्ञानावर चर्चाही रंगणार आहेत. या संमेलनास संपूर्ण देशभरातून संत, महंत, भिक्षुक, वासनिक, साहित्यिक, लेखक, कवी व साधकवृंद आले आहेत. 

फडणवीस काय बोलणार?
एकीकडे महानुभाव पंथांचे संमेलन असल्याने राजकीय व्यासपीठ नसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमके काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान सदर महानुभाव संमेलन जाहीर झाल्यापासून फडणवीस हे कार्यक्रमांसाठी येणार हे निश्चित होते. त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आज दुपारी हजर होऊन कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. दरम्यान सुरवातीला झालेल्या दीपप्रज्वलनातही महाजन-फडणवीस हे उभे असताना खडसे मात्र एकाच जागेवर बसून होते, त्यामुळे यात काय गौडबंगाल आहे हे आयोजकांना देखील कोडेच आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget