एक्स्प्लोर

Nashik Kharip Season : बोगस खत विक्री केंद्रावर कृषी विभागाची कारवाई, गुन्हे दाखल, अनेक दुकानांची खते विक्री बंद 

Nashik : कृषी विभागाच्या (Agriculture) वतीने नाशिक जिल्ह्यात खत विक्री केंद्रांची तपासणी सुरू केली असून धडक कारवाई केली जात आहे.

Nashik Kharip Season : खरीप हंगामाला (Kharip Season) सुरुवात झाली असून अद्याप पावसाने (Rain) हजेरी लावली नसती तरी नाशिक (Nashik) जिल्ह्यासह विभागातील शेतकऱ्यांकडून कृषी केंद्रावर (Farming) मोठी गर्दी केली जात आहे. मात्र याचा काही विक्रेते फायदा घेत असल्याचे समोर येत आहे. नाशिक विभागात बेकायदेशीर आणि विना परवाना खते, बनावट प्रतिबंधित केलेली बी बियाणे तसेच किटकनाशकांची विक्री करणाऱ्या आठ कृषी विक्री केंद्रावर विभागातील भरारी पथकाने कारवाई केली आहे. 

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या (Agri culture) वतीने नाशिक जिल्ह्यात खत विक्री (Seeds) केंद्रांची तपासणी सुरू केली असून यात अनियमितता आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही केली जात आहे. नाशिक जिल्ह्यासह विभागात देखील बेकायदेशीर व विना परवाना खते बनावट प्रतिबंधित केलेली विभियाने व कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या आठ कृषी विक्री केंद्रावर विभागातील भरारी पथकाने कारवाई केली आहे या कारवाई जवळपास 16 लाखांचे 517 किलो बोगस बियाणे व चार लाख 59 हजारांचे दहा मेट्रिक टन खते जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईने नाशिक विभागातील बोगस खते, बियाणे व कीटकनाशक विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून कृषी विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे

गिरणारेत तीन दुकानांची विक्री बंद 

कृषी विभागाच्या नाशिक जिल्हा भरारी पथकाने गिरणारे (Girnare) परिसरातील खत विक्री केंद्राची तपासणी केली. तपासणी दरम्यान अनियमितता आढळून आलेल्या तीन कृषी निविष्ठा विक्री केंद्रातील खतांना विक्री बंद आदेश देण्यात आला आहे. ही दूसरी कार्यवाही असून यापूर्वीही भरारी पथकाने 11 परवाने रद्द केले आहेत. कृषी पथकाने बुधवारी विविध खत विक्री केंद्रांना भेटी देऊन माहिती घेतली. गिरणारे परिसरातील तीन केंद्रांमध्ये स्टॉक बुक अपडेट नसणे, दुकानासमोर भाव फलक लावलेला नाही, ई पॉश मशीनच्या माध्यमातून खतांची विक्री नाही, आदींबाबत अनियमितता आढळून आल्याने तीनही दुकानांना खतांचे विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कृषी विभागाचे आवाहन 

खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये व शासकीय किमतीत खत व्हावी, यासाठी कृषी विभागाच्यावतीने तपासणी मोहीम राबविली जात आहे. यामुळे विक्रेत्यांनी दक्ष राहून आपला व्यवसाय करावा असे आवाहन आले आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आपले विक्री केंद्राच्या दर्शनी भागावर मोठा भावफलक लावावा, तसेच अनुदानित खताची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दराने व पक्क्या बिलातच करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना अनुदानित खतांची ई पॉस मशीनद्वारेच विक्री करावी, अनियमितता करणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर परवाना रद्दची कारवाई केली जाईल असा इशारा विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी दिल्या आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईच्या सूचना

जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांनीही यापूर्वी कृषी विभागाच्या अधिकारी सतत कृषी सेवा भेटी देऊन पा निविष्ठांचा पुरवठा सुरक्षीत होतो आहे की नाही, याची माहिती घेतली होती. अनियमितता करणाचा केंद्रावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या कारवाई जवळपास 16 लाखांचे 517 किलो बोगस बियाणे व चार लाख 59 हजारांचे दहा मेट्रिक टन खते जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईने नाशिक विभागातील बोगस खते बियाणे व कीटकनाशक विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून कृषी विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Case: बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग पोलिसांनी ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...
बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग पोलिसांनी ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...
Nashik TCS Case: नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल फडणवीसांना सादर; नेमकं काय घडलेलं?
नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल फडणवीसांना सादर; नेमकं काय घडलेलं?
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर, किलोला मिळतोय फक्त 50 पैशांचा दर, सरकारने दिलासा द्यावा अन्यथा... शेतकरी आक्रमक
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर, किलोला मिळतोय फक्त 50 पैशांचा दर, सरकारने दिलासा द्यावा अन्यथा... शेतकरी आक्रमक
Nida Khan TCS: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी

व्हिडीओ

SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report
MP Jailer Firoza-Prisoner Dharmendra Love Story :जेलर कैद्याची कारगृहातील प्रेमकहाणी Special Report
Nida Khan Arrested Nashik TCS Case : निदा खानची पाठराखण,जलीलांची भूमिका योग्य? Special Report
Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Misssing Link Mumbai Pune Traffic : ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
ना ट्रॅफिक जाम, ना खोळंबा, मिसिंग लिंकमुळे मोकळा श्वास, वाहतूक कोंडीची धास्ती मिटली
Eknath Shinde and PM Modi: शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
शपथविधी शुभेंदू अधिकारींचा, पण एकनाथ शिंदे ठरले शो-स्टॉपर; स्टेजवरील मोदी-शिंदेंच्या केमिस्ट्रीची चर्चा
Sangram Jagtap on Vikas Lawande Attack: विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन; म्हणाले, 'आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून...'
विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, संग्राम जगतापांकडून कीर्तनकार भंडारेंच्या कृत्याचं जाहीर समर्थन; म्हणाले, 'आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून...'
Suvendu Adhikari West Bengal CM Oath Ceremony: शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी
शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्याला मोदी-शाह, फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवारांची हजेरी
Narendra Modi Takes Bless Of Makhanlal Sarkar: नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
नरेंद्र मोदींनी मंचावर पोहोचताच मिठी मारली, पायाही पडले; कोण आहेत माखनलाल सरकार?
Ashok Kharat Case: बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग पोलिसांनी ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...
बायकोबाबत प्रश्न विचारताच गप्प राहिला, मग पोलिसांनी ते करताच अशोक खरात चिडला; म्हणाला...
Panvel Water Shortage: पनवेलमध्ये पाण्याची भीषण टंचाई, लोकांचे हाल, घराबाहेर पिंपांच्या रांगा
Panvel Water Shortage: पनवेलमध्ये पाण्याची भीषण टंचाई, लोकांचे हाल, घराबाहेर पिंपांच्या रांगा
Kiran Bidkar: नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
नागपूरच्या 'त्या' RTO अधिकाऱ्याला मोठा दिलासा; 'मॅट'कडून निलंबनाचे आदेश रद्द, नेमकं प्रकरण काय?
Embed widget