एक्स्प्लोर

Shirdi Sai Baba : शिर्डीच्या साईचरणी भरभरून दान; वर्षभरात 'इतक्या' कोटींचं दान अर्पण, अशी असते प्रक्रिया

Shirdi Sai Baba : शिर्डीतील साईमंदिरास यंदा जानेवारी ते डिसेंबर दरम्यान संस्थानला सर्वाधिक देणगी मिळाली आहे.

Shirdi Sai Baba :  शिर्डीतील (Shirdi) साईबाबा चरणी (Saibaba) यंदा वर्षभरात 400 कोटींचं दान (Donate) अर्पण करण्यात आलं आहे. दक्षिणा पेटीत 166, देणगी काउंटर वर 66 कोटी, 25 किलो सोनं आणि या व्यतिरिक्त 326 ग्रॅम चांदी सुद्धा साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे.

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेले शिर्डीचे साईमंदिरास यंदा 1 जानेवारी ते 26  डिसेंबर दरम्यान संस्थानला सर्व प्रकारे एकुण 394 कोटी 28 लाख 36 हजार देणगी मिळाली आहे. 31 डिसेंबरपर्यंतच्या देणगीसह हा आकडा चारशे कोटींचा विक्रमी टप्पा पार करण्याची चिन्हे आहेत. साई संस्थानच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. प्रत्येक वर्षी साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या देणगीमध्येही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. साई संस्थानचे आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे असते. परंतु, जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर वर्षात साई संस्थानला किती दान आले, याची उत्सुकता अनेकांना असते.  दरम्यान यंदा हे दान भरभरून मिळाला असून जवळपास चारशे कोटींचे दान साईभक्तांनी साईचरणी अर्पण केले आहे. 

दरम्यान साईसंस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले की, भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान विविध भक्तोपयोगी व समाजोपयोगी कामे करते. साईसंस्थानचे साईनाथ रूग्णालयात निशुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मोठ्या आजारांसाठी गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी जवळपास दीड कोटी भाविक याचा लाभ घेतात. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत. भाविकांना माफक दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान मदत करते. संस्थानात जवळपास सहा हजार कर्मचारी आहेत.

यंदाचं साईचरणी आलेलं दान 
यंदा साईचरणी 400 कोटींचे दान आले असून यामध्ये दक्षिणापेटीत 166 कोटी, देणगी काउंटरवर 72 कोटी 26 लाख, डेबिट / क्रेडीट कार्ड द्वारे 41 कोटी, ऑनलाईन देणगीतून 82 कोटी, चेक, डीडी, मनिऑर्डरद्वारे 20 कोटी, सोने 25 किलो 578 ग्राम, चांदी 326 ग्रॅम, या दानाचाही समावेश आहे. दरम्यान शिर्डी साईबाबांना येणारे दान मग ते सोने चांदी असो कि रुपये पैसे हे स्वरूपात ते साई मंदिरातील दानपात्रात टाकले जाते. त्याच बरोबर देणगी काऊंटरवरही भाविक दान करुन रीतसर पावती घेतात. सोने चांदीचे मोठे दान जसे मुकूट, सवर्ण हार, भांडी, मंदिरातील वापराच्या वस्तू, अशा दानाचे साईसंस्थान टाकसाळकडून मुल्यांक केले जाते. यात घडवण्याची मजुरी धरली जात नाही. फक्त मूळ सोन्याची किमंतीच दानात जमा करतात.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Case Nashik Sessions Court Hearing: लंगडत चालला, ताकद राहिली नाही बोलला...; आज कोर्टात पोलिसांनी मारहाण केली का विचारताच, अशोक खरात म्हणाला...
लंगडत चालला, ताकद राहिली नाही बोलला...; आज कोर्टात पोलिसांनी मारहाण केली का विचारताच, अशोक खरात म्हणाला...
Nashik Mhada Scam: नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, महसूलमंत्र्यांकडून SIT गठीत; बिल्डर लॉबीमध्ये खळबळ
नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, महसूलमंत्र्यांकडून SIT गठीत; बिल्डर लॉबीमध्ये खळबळ
Ashok Kharat Court Hearing: पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का? न्यायाधीशांचा अशोक खरातला सवाल, भोंदूबाबाने एकाच शब्दात दिलं उत्तर; म्हणाला...
पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का? न्यायाधीशांचा अशोक खरातला सवाल, भोंदूबाबाने एकाच शब्दात दिलं उत्तर; म्हणाला...
Ashok Kharat Court Hearing: अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, आता चौथ्या गुन्ह्यात SIT घेणार ताबा; आजच्या सुनावणीत काय-काय घडलं?
अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी, आता चौथ्या गुन्ह्यात SIT घेणार ताबा; आजच्या सुनावणीत काय-काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai Asha Bhosle Funeral : आशाताईंचं निधन, कुटुंबीयांना अश्रू अनावर, सचिन तेंडुलकरही हळहळला..
Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pope Leo on Donald Trump: विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
विरोध करणाऱ्या प्रत्येकाचा बुद्ध्यांक काढणारे ट्रम्पची 16 वे पोप लिओ यांच्यावरही सडकून टीका; पोप लिओ यांनी सुद्धा घाबरत नाही म्हणत स्पष्ट शब्दात ठणकावलं
Iran War: अमेरिकेची चीनला पहिल्यांदा 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी, आता तेल खरेदीची ऑफर, इराणवरुन ट्रम्प यांचा गोंधळात गोंधळ
अमेरिकेची चीनला पहिल्यांदा 50 टक्के टॅरिफची धमकी, आता तेल खरेदीची ऑफर,ट्रम्प यांचं नेमकं काय सुरु?
Muhoozi Kainerugaba: '1 अब्ज डॉलर्स आणि देशातील सर्वात सुंदर महिला मला बायको म्हणून द्या, अन्यथा पुढील 30 दिवसात..' युगांडाच्या लष्करप्रमुखाची 'नाटो' सदस्य तुर्कीला थेट धमकी
'1 अब्ज डॉलर्स आणि देशातील सर्वात सुंदर महिला मला बायको म्हणून द्या, अन्यथा पुढील 30 दिवसात..' युगांडाच्या लष्करप्रमुखाची 'नाटो' सदस्य तुर्कीला थेट धमकी
धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांची टीप; शिवसेना वादावर श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
धाराशिवमधील एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांची टीप; शिवसेना वादावर श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
Iran US War : आमच्या भानगडीत लक्ष द्यायचं नाही; चीनचा अमेरिकेला इशारा,होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव शिगेला
आमच्या भानगडीत लक्ष द्यायचं नाही; चीनचा अमेरिकेला इशारा,होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव शिगेला
इर्शाळवाडी गडाच्या पायथ्याशी दुचाकी लावून ट्रेकींगला उंच गेला; दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू
इर्शाळवाडी गडाच्या पायथ्याशी दुचाकी लावून ट्रेकींगला उंच गेला; दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू
Maharashtra Govt : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, अखेर वराह पालन योजनेला मंजुरी, 50 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार, जाणून घ्या नियम आणि अटी
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, अखेर वराह पालन योजनेला मंजुरी, 50 ते 75 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार
Nashik Mhada Scam: नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, महसूलमंत्र्यांकडून SIT गठीत; बिल्डर लॉबीमध्ये खळबळ
नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट, महसूलमंत्र्यांकडून SIT गठीत; बिल्डर लॉबीमध्ये खळबळ
Embed widget