एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : मी महापौर अन् आमदार झाल्यानंतर तुमचा जन्म, इतिहास जाणून घ्या; रोहित पवारांना भुजबळांचा सल्ला

Chhagan Bhujbal : रोहित पवारांना मी किंमत देत नाही, त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देईल, असा इशाराच यावेळी भुजबळांनी दिला.

Chhagan Bhujbal : 'मी 1985 मध्ये महापौर आणि आमदार झालो. त्यानंतर चार महिन्यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मोठं केलं, अशा फालतू गोष्टी करू नका, त्यासाठी इतिहास जाणून घ्या, असा सल्ला छगन भुजबळांनी रोहित पवारांना दिला. तसेच जास्त काही मी त्यांना किंमत देत नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी त्यांना उत्तर देईल, असा इशाराच यावेळी भुजबळांनी (Chhagan Bhujbal) रोहित पवारांना दिला.

आज मंत्री छगन भुजबळ हे नाशिकमध्ये (Nashik) असून आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, मी 1985 मध्ये महापौर आणि आमदार झालो. त्यानंतर चार महिन्यांनी रोहित पवार यांचा जन्म झाला. त्यामुळे मला मोठं केलं, मोठं केलं, अशा फालतू गोष्टी करू नका, त्यासाठी इतिहास जाणून घ्या, असा सल्ला भुजबळांनी दिला. त्याचबरोबर अजित पवार (Ajit Pawar) आणि तुम्ही पवार घराणे यांनी ठरवून साहेबांचा राजीनामा घ्यायचं ठरवलं, आम्हाला सांगितलं होतं का? असा प्रतिप्रश्नही केला. जास्त काही मी त्यांना किंमत देत नाही. त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी त्यांना उत्तर देईल, असा इशाराच यावेळी भुजबळांनी रोहित पवारांना दिला.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतीच येवल्यात (Yeola) पहिली जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी कुणाचंही नाव न घेता अनेकांवर निशाणा साधला. आता अजित पवार गट उत्तर सभा घेणार का? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले की, लवकरच त्याचे नियोजन केले जाईल. सद्यस्थितीत इतर आमदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. काही आमदार हे सुरुवातीला पवार यांच्यासोबत होते, ते आता परत येत आहे. सदर आमदारांचे प्रतिज्ञापत्र करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान मंत्री छगन भुजबळ आज पुणे दौऱ्यावर असून ते फुले वाड्याला भेट देणार आहे. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे आशीर्वाद घेणार आहेत. ते आमच्यासाठी ऊर्जा स्थान असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. 

लवकरच उत्तर सभा 

तसेच आठ दिवस होऊनही अद्यापही अद्याप मंत्री मंडळाचे खाते वाटप होत नसल्याची चर्चा आहे. यावर भुजबळ म्हणाले की, एवढं काही काळजी करण्याचे कारण नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील महिनाभरानंतर मंत्र्यांना घेतले. त्यामुळे लवकरच होईल असेही भुजबळ म्हणाले. दरम्यान बडवे या शब्दावरून अनेक जण आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. बडवे हा शब्द खोचक असा शब्द नाही. मी पण विचार करत आहे की, का हा वाक्प्रचार आहे. मात्र राजकारणात सतत काही लोकं आजूबाजूला असतात आणि कानाला लागलेले असतात.त्याच्या मागे कुणाचाही अपमान करण्याचा माझा हेतू नसल्याचे छगन भुजबळांनी स्पष्ट केले.

 

Rohit Pawar Politics : पवार कुटुंबात भाजपने भांडणं लावली, आम्ही भांडत बसलो अन् भाजप मजा बघतंय; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Embed widget