एक्स्प्लोर

मस्ती की डिजिटल पाठशाला; नगरपालिकेच्या शाळेतही मिळणार डिजिटल शिक्षण, नंदुरबारमधील नगर पालिकेच्या पाच शाळा डिजिटल

Nandurbar News:  नगरपालिकेसारख्या शाळेमध्ये आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण दिल जात आहे. यामुळे शिक्षणाच्या दर्जा उंचावणार असून विद्यार्थ्यांची संख्या देखील प्रचंड वाढणार आहे.

नंदुरबार : राज्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडत आहेत. मात्र नंदुरबार नगरपालिकेने (Nandurbar School)  शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा यामुळे इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील डिजिटल शिक्षण  मिळावे, या शैक्षणिक वर्षात नगर पालिकेतील 12 शाळामधील पाच शाळांचे वर्ग खोल्या डिजिटल (Digital School) करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आता आधुनिक शिक्षण घेता येणार आहे.

नगर पालिकेच्या 16 शाळामधून पाच शाळामधील प्रत्येकी एक खोली डिजिटल

नंदुरबारातील पालिकेच्या शाळेत पालक विद्यार्थ्यांना पाठवत नसतात परंतु नंदुरबार पालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी या वर्षांपासून आधुनिक शिक्षण दिलं जात असल्याने पालिकेच्या शाळांमध्ये देखील दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.यासाठी  नगर पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी एचडीएफसी बँकेच्या सी एस आर फंडातून 40 लाखाचे मदत मिळवली.या  लाखाच्या निधीतून नगर पालिकेच्या 16 शाळामधून पाच शाळामधील प्रत्येकी एक खोली डिजिटल करण्यात आली आहे. 

प्रत्येक खोलीसाठी आठ लाखाचा एवढा खर्च

नंदुरबारातील प्रत्येक खोलीसाठी आठ लाखाचा खर्च आला आहे. या डिजिटल क्लासरूम साठी 65 इंची डिजिटल टीव्ही ,प्रोजेक्टर, 10 बेंचेस, कार्पेट अशा आधुनिक वस्तू देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम किंवा एखाद्या विषयाबाबत पडणारे प्रश्न या डिजिटल स्वरूपाच्या माध्यमातून सहज सोडवता येतील असे मुख्याधिकारींनी सांगितले. या आधुनिक उपक्रमामुळे नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली जाणार आहे. तर गणित, इंग्रजी सर्व विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत आहे. 

शिक्षणाचा दर्जा उंचावणार

 नगरपालिकेसारख्या शाळेमध्ये आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण दिल जात आहे. यामुळे शिक्षणाच्या दर्जा उंचावणार असून विद्यार्थ्यांची संख्या देखील प्रचंड वाढणार आहे. नंदुरबार नगरपालिकेकडून आधुनिक आणि शैक्षणिक उपक्रम राज्यातील अनेक शाळांनी राबवला तर शाळा बंद पडणार  नाही. 

शाळा डिजिटल व्हायला हव्यात, पण.... 

अलीकडे शाळा डिजिटल करण्यावर अधिक भर दिला जात आहे. मात्र नुसत्या सरकारी कागदावर, निकृष्ट साहित्यांनी न वरवरच्या हेतूने डिजिटल व्हायला नको. राज्यातील सुरुवातीच्या 25 टक्के डिजिटल शाळांचा अभ्यास केला असता काही वर्गवारी करता येते. फार कमी जणांनी डिजिटल यंत्रणा विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला पूरक साधन आहे म्हणून ते उभारले, हाताळले नि सांभाळले. त्यात सातत्य ठेवले. बऱ्याच जणांनी नवेपणा, शोभा, तंत्रांचा, तंत्रज्ञांना अतिरिक्त वापर या हेतूने डिजिटल शाळा करण्याचा ध्यास घेतला.  

हे ही वाचा :

गोंदिया जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा भरते बकरीच्या गोठ्यात, पहिले ते तिसरीचे वर्ग भरतात एकाच छताखाली

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं

व्हिडीओ

Manoj Jarange Patil : सातारा,मिरज,कोल्हापूर संस्थानचे गॅझेटिअर लागू करा अन्यथा, मनोज जरांगेंचा इशारा
Babanrao Taywade Nagpur : ओबीसींची जनगणना जातीनिहाय व्हावी, बबनराव तायवाडे यांची मागणी
Gosekhurd Dam Issue : गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं किती नुकसान? Special Report
Sambhajinagar Phulambri : इंग्रजी शाळेतलं भयंकर कृत्य, संभाजीनगर हादरलं Special Report
Mumbai Mayor : रितू तावडेंनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
महापालिका निवडणुकांतील वाद, अहिल्यानगरमध्ये युवकावर रात्री 11 वाजता झाडल्या गोळ्या; रुग्णालयात उपचार सुरू
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
अजित दादांना श्रद्धांजली, पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पहिलीच DPDC बैठक; 1032 कोटींचा आराखडा मंजूर
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं
Eknath Shinde: परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
परभणीत ठाकरेंच्या शिवसेनाचा मुस्लीम महापौर; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, उद्धव ठाकरेंना टोला
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली, काँग्रेसच्या माजी ZP अध्यक्षांची इमारत भुईसपाट, बंदोबस्तात कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले,सुधीरभाऊंचा बंगला 1000 कोटीचा, मुनगंटीवारांनी दिली ऑफर, कितीला विकत घेता?
Embed widget