एक्स्प्लोर

Raje Mudhoji Bhonsle : ...म्हणून नागपुरच्या भोसले कुटुंबात करतात चांदीच्या महालक्ष्मीची पुजा, गौरी पूजनाचे 314 वे वर्ष

तीसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रसादासाठी कोणालाही एकदा निमंत्रण दिल्यानंतर पुन्हा कधी निमंत्रण दिले जात नाही. त्या व्यक्तिने आजीवन प्रसाद ग्रहण करायला येत राहावे असे अपेक्षित असते.

नागपूरः पूर्वीच्या काळात विविध राजघराण्यात सहज सोन्याच्या महालक्ष्मी केल्या जातात आणि त्यांचे पूजन केल्या जाते. विशेष म्हणजे भोसले (Raje Mudhoji Bhonsle) कुटुंबातील महालक्ष्मी (Mahalaxmi) चांदीच्या असून त्यामागे विशेष कारण ही आहे. प्रजेच्या हिताच्या भावनेतून चांदीच्या (Silver) महालक्ष्मी पुजण्याची परंपरा भोसले कुटुंबातील पुर्वजांनी (By the ancestors of the family) सुरु केली आहे. चांदी ही लखलखते आणि भोसले कुटुंबातील चांदीच्या लखलखणारी महालक्ष्मी संपूर्ण प्रजेवर तसाच प्रकाश पाडतात अशी त्यामागची भावना आहे.

नागपूरचे संस्थानिक आणि राजे असा मान असलेल्या भोसले कुटुंबात महालक्ष्मींचा (गौरींचा) थाट काही वेगळाच असतो. भोसले कुटुंबात गेले 314 वर्षे महालक्ष्मींचे आगमन होत आहे.  चांदी ही लखलखते आणि भोसले कुटुंबातील चांदीच्या लखलखणारी महालक्ष्मी संपूर्ण प्रजेवर तसाच प्रकाश पाडतात अशी त्यामागची भावना आहे. भोसले कुटुंबातील महालक्ष्मींचे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना नैवेद्य सह वेगळा फुलोरा अर्पण केला जातो. भोसले कुटुंबातील फुलोऱ्यात लाडू, घार्गे, गोल पुऱ्या, शंकरपाळे,करंज्या, अनारसे असे घरघुती खाद्य पदार्थां असतात. 

एकदा निमंत्रण दिल्यानंतर पुन्हा कधी निमंत्रण नाही

खास बाब म्हणजे हा फूलोरा चांदी आणि काचेच्या (Glass and Silver Box) विशेष पेटीमध्ये पुजेच्या ठिकाणी महालक्ष्मीच्या वर लटकवून ठेवला जातो. या महालक्ष्मींचा तीसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रसादासाठी कोणालाही एकदा निमंत्रण दिल्यानंतर पुन्हा कधी निमंत्रण दिले जात नाही. त्या व्यक्तिने आजीवन प्रसाद ग्रहण करायला येत राहावे असे अपेक्षित असते. भोसले कुटुंबातील गणपती चे ही खास वैशिष्ट्य असून सात दिवसांच्या या गणपतींना भोसले राजे सातही दिवस स्वतः ची पगडी धारण करतात आणि हे सात दिवस राजे स्वतः पगडी घालत नाही.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ganeshotsav Special Trains : विदर्भवासियांना थेट कोकण, गोव्यातील गणेशोत्सव बघण्याची संधी, स्पेशल ट्रेन 'फुल्ल'

Chandrapur Corruption : 50 लाखांची लाच, चार महिन्यानंतरही आरोपपत्र नाही; 'त्या' तीन अधिकाऱ्यांवर कोणाचा हात?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मद्यधुंद कारचालकाचा निष्काळजीपण, नागपूरमध्ये भीषण अपघात, वयस्कर पती-पत्नीचा मृत्यू
मद्यधुंद कारचालकाचा निष्काळजीपण, नागपूरमध्ये भीषण अपघात, वयस्कर पती-पत्नीचा मृत्यू
Nagpur Census 2026 : जनगणनेच्या कामात भाग न घेणाऱ्या 10 जणांवर फौजदारी गुन्हा दाखल; नागपूर महापालिकेची कडक कारवाई
जनगणनेच्या कामात भाग न घेणाऱ्या 10 जणांवर फौजदारी गुन्हा दाखल; नागपूर महापालिकेची कडक कारवाई
खंडणीसाठी मित्रानेच केलं मित्राचं अपहरण! अथर्व मनोरे हत्या प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर, तीन आरोपींना अटक
खंडणीसाठी मित्रानेच केलं मित्राचं अपहरण! अथर्व मनोरे हत्या प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर, तीन आरोपींना अटक
Nagpur Crime : नागपूरच्या अथर्व ननोरे अपहरण अन् हत्याकांडचा 72 तासानंतर अखेर उलगडा; पैशासाठी शेजाऱ्यानेच सहकाऱ्यांचा मदतीने चिमुकल्याला निरदर्यीपणे संपवल! निर्दयीपणे
नागपूरच्या अथर्व ननोरे अपहरण अन् हत्याकांडचा 72 तासानंतर अखेर उलगडा; पैशासाठी शेजाऱ्यानेच सहकाऱ्यांचा मदतीने चिमुकल्याला निरदर्यीपणे संपवल! निर्दयीपणे

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Maharashtra Live blog updates: महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनी पदाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
Embed widget