एक्स्प्लोर

Ganeshotsav Special Trains : विदर्भवासियांना थेट कोकण, गोव्यातील गणेशोत्सव बघण्याची संधी, स्पेशल ट्रेन 'फुल्ल'

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ते लक्षात घेऊन प्रशासनाने नागपूर-मडगाव द्विसाप्ताहीक गणपती फेस्टिव्हल स्पेशल नागपूर- मडगाव दरम्यान 20 रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत.

नागपूरः गणेशोत्सवासाठी रेल्वे (Indian Railways) प्रशासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनला (Festival Special Trains) प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोकणातील (Konkan) गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने नागपूर ते थेट गोवा (Train for Goa) अशी प्रवासाची सोय असलेल्या 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत, हे विशेष. श्रावण महिना सुरु होताच रेल्वे प्रशासनाच्यावतीने प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या मार्गावर या रेल्वेगाड्या सुरु केल्या होत्या. गणेशोत्सवाची धूम सर्वत्रच असते. मात्र, मुंबई, पुणे, कोकण, गोवा मध्ये गणेशोत्सवाचा माहोलच वेगळा असतो, यासाठी देशभरातून भावित गणरायाच्या दर्शनासाठी कोकण गाठत असतात.

गणेशोत्सवासाठी मंडळी गावाकडे

मुळची कोकणातील मंडळी रोजगाराच्या निमित्ताने कुठेही राहत असली तरी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या गावाकडे धाव घेतात. परिणामी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेत प्रवाशांची मोठी गर्दी होते. ते लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव द्विसाप्ताहीक गणपती फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनच्या विविध फेऱ्यांसह नागपूर-मडगाव दरम्यान 20 रेल्वेगाड्या सुरु केल्या होत्या.

स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक

दर शनिवारी (Every Saturday) आणि बुधवारी नागपूर स्थानकावरुन दुपारी 3.05 वाजता निघालेली रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता मडगावला (Madgaon) पोहोचते. तर, दर गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी 7 वाजता मडगाव येथून निघालेली ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री 9.30 वाजता नागपूर (Nagpur Railway Station) स्थानकावर पोहोचत आहे.

या स्थानकांचा समावेश

या रेल्वेमार्गावर असलेल्या वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपूरी, कल्याण, पनवेल, रोहा, मानगाव, वीरखेड, चिपळूण, सावरदा, अरावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम करमलीसह जागोजागी या रेल्वेगाड्या (Railway Stops) थांबत असल्याने त्या-त्या भागातील प्रवाशांचाही या रेल्वेगाड्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ramdaspeth Nagpur : पावसामुळे खचला ब्रिटिशकालीन पूल, मनपाकडे हस्तांतरीत केल्यावर देखभालीची दखलच नाही

Swine Flu : नागपुरात फुगतोय स्वाईन फ्लूबाधितांचा आकडा, 455 पैकी 241 रुग्ण शहरातील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Virat Kohli : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News 23 March 2025ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsSushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण समोर, सीबीआयच्य अंतिम अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Virat Kohli : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Jaykumar Gore: कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
Suryakumar Yadav :  ऋतुराज गायकवाड येताना दिसला , सूर्यकुमार यादवनं 'ती' गोष्ट लपवली अन् नंतर मिठी मारली, मुंबई इंडियन्सकडून Video शेअर
ऋतुराज गायकवाड येताना दिसला , सूर्यकुमार यादवनं 'ती' गोष्ट लपवली अन् नंतर मिठी मारली, मुंबई इंडियन्सकडून व्हिडिओ शेअर
KKR vs RCB : पहिल्याच सामन्यात दारुण पराभव का झाला? अजिंक्य रहाणे टीम कुठं चुकली ते सांगत म्हणाला... आम्ही 13 व्या ओव्हरपर्यंत....
केकेआरच्या हातातून मॅच कधी निसटली, अजिंक्य रहाणेनं टर्निंग पॉईंट सांगितला, म्हणाला....
Embed widget