एक्स्प्लोर

MHCET : एमएचसीईटीत नागपूरच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, यादीत 7 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे 100 पर्सेंटाईल

PCM गटातून 100 पर्सेटाइल मिळविणाऱ्यांमध्ये सच्चित आणि शरयू यांचा तर PCB गटातून आदिती आणि नीरज यांचा समावेश आहे. PCM गटात अकोल्याच्या वेदांत तायडे याने तर इतर मागासवर्गीयमध्ये प्रथम स्थान मिळविले.

नागपूरः राज्यातील अभियांत्रिकी (Engineering), फार्मसी (Pharmacy), हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management) आणि कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या एमएचसीईटी परीक्षेत अदिती टेंभर्णीकर आणि सच्चित काळे यांनी राज्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. दोघांनाही 100 पर्सेटाइल मिळाले आहे. विशेष म्हणजे यादीत 7 हून अधिक विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले आहेत.

पीसीएम गटातून 100 पर्सेटाइल मिळविणाऱ्यांमध्ये सच्चित आणि शरयू यांचा तर पीसीबी गटातून आदिती आणि नीरज यांचा समावेश आहे. पीसीएम गटात अकोल्याच्या वेदांत तायडे याने 99.99 पर्सेटाइलसह इतर मागासवर्गीयमध्ये प्रथम स्थान मिळविले. बुलढाणा येथील प्रसन्ना नागे याने 99.97 पर्सेंटाइलसह भटक्या जमातींमध्ये प्रथम नागे याने 99.97 पर्सेंटाइलसह भटक्या जमातींमध्ये प्रथम तर अमरावतीच्या वेदांत पारखे याने 99.96 पर्सेटाइलसह द्वितीय स्थान मिळविले. पीसीबी गटात अकोल्याच्या साकार बांडे याने 99.94 पर्सेंटाइलसह इतर मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम तर अकोल्याच्याच भाग्यश्री बिलबिले हिने 99.99 पर्सेंटाइलसह द्वितीय स्थान मिळविले आहे. नागपूरच्या प्राजक्ता लिहितकर हिने अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून 99.99 पर्सेंटाइलसह प्रथम तर साक्षी मेश्राम हिने 99.96 पर्सेंटाइलसह द्वितीय स्थान मिळविले आहे. नागपूरच्याच खुशी रणदिवे हिने अनुसूचित जमाती गटातून 99.93 पर्सेंटाइलसह प्रथम स्थान मिळविले आहे.

आंबेडकर महाविद्यालयाची भरारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून (Dr. Ambedkar College) 99 टक्क्यांसह अधिक गुण मिळवणाऱ्या  विद्यार्थ्यांमध्ये श्रावणी विनोद (पीसीएम) 99.81 टक्के, प्रथमेश कौटिकवार (पीसीएम) 99.89 टक्के, वेदांत मारोडकर (पीसीएम) 99.26 टक्के, आयुष बोकडे (बीसीएम) 99.70, राहुल गुप्ता (पीसीएम) 99.68 टक्के, मैथिली रेवतकर (पीसीएम) 99.64 टक्के, आयुष खरेय्या (पीसीएम) 99.63 टक्के, मैत्रेयी घनोटे (पीसीएंम) 99.59 टक्के, आर्यन उके (पीसीएम) 99.19 टक्के, नेहाल अग्रवाल (पीसीएम) 99.03, अर्कजा देशमुख (पीसीएं) 98.22 टक्के, तनुष लिचाडे (पीसीएम) 96.11 टक्के, शिवेन अग्रवाल (पीसीएम) 96.09 टक्के, रिषी मिश्रा (पीसीएम) 96.02 टक्के, प्राची भोयर (पीसीबी) 96 टक्के, ऋतुजा कोल्हे (पीसीबी) 96 टक्के गुण मिळविले. यावेळी अदिती टेंभुर्णीकर, मैत्रेयी घनोटे, मैत्रेयी रेवतकरचा सत्कार डॉ. सुधीर फुलझेले, प्राचार्य डॉ. बी.ए. मेहेर यांच्याहस्ते करण्यात आला.

इतर महत्त्वाच्या बातम्या

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ कायमचा बंद होणार? शिक्षणमंत्र्यांच्या विचाराबद्दल तज्ज्ञांना नेमकं काय वाटतं...

High Court : देशसेवा, राज्याबाहेर बदल्या होणाऱ्या पालकांच्या मुलांना 'त्या' अटीतून दिलासा, उच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dahisar Voting Controversy : केंद्रावर जाण्याआधीच झालं होतं मतदान,स्थानिकांचा मोठा दावाSaleel Kulkarni on Election : तक्रार नंतर करा आधी मतदान करा! सलील कुलकर्णींचं तरुणांना आवाहनJay Pawar Shrinivas Pawar: दादांचा लेक लाखात एक..!भर रस्त्यात जय पवारांचा श्रीनिवास पवारांना नमस्कारVotting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघांत चुरशीने मतदान; शाहूवाडी आणि राधानगरीत चुरस वाढली
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
नोटांचे बंडल, मतदार नावांची यादी; रोहित पवारांकडून व्हिडिओ शेअर, कर्जत-जामखेडमध्ये वातावरण तापलं
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, सोलापूर जिल्ह्यातील व्हिडीओ व्हायरल
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
Embed widget