एक्स्प्लोर

High Court : देशसेवा, राज्याबाहेर बदल्या होणाऱ्या पालकांच्या मुलांना 'त्या' अटीतून दिलासा, उच्च न्यायालयाकडून स्पष्ट

High Court : ज्यांची दहावी आणि बारावी परीक्षांची उत्तीर्णता महाराष्ट्राबाहेरची आहे, त्यांना यासंदर्भातील अटीतून सूट असेल, उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

High Court : ज्यांचा जन्म किंवा अधिवास महाराष्ट्रातील नाही, अशा केंद्र सरकारच्या सेवेतील नोकरदारांना ते अगदी कॅप राऊंडसाठी अर्ज भरण्याच्या तारखेपूर्वी महाराष्ट्राच्या सेवेत आल्यास त्यांच्या पाल्यांना दहावी-बारावीच्या अटीतून सूट आहे. तसेच देशसेवा तसेच सरकारच्या सेवेत असल्याने पालकांच्या राज्याबाहेर होणाऱ्या सातत्याच्या बदल्यांमुळे ज्यांची दहावी आणि बारावी परीक्षांची उत्तीर्णता महाराष्ट्राबाहेरची आहे, त्यांना देखील यासंदर्भातील अटीतून सूट असेल, असं उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

'ती' अट शिथिल करावीच लागेल - उच्च न्यायालय
महाराष्ट्रातील अधिवासाची अट पूर्ण करूनही केवळ दहावी किंवा बारावी महाराष्ट्रातील नाही या कारणाखाली सरकारी सेवेतील नागरिकांच्या पाल्यांना राज्याच्या कोट्यातील प्रवेशासाठी अपात्र ठरवणे हे योग्य नव्हे, तसेच व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त स्वेच्छेने महाराष्ट्राबाहेर जाणे यात फरक आहे. त्यामुळे राज्य सरकारचे नियम वैध असले तरी गटाच्या बाबतीत ती अट शिथिल करावीच लागेल असे न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने मंगळवारी एका प्रकरणाच्या निमित्ताने स्पष्ट केले. 

 उच्च न्यायालयात आव्हान

भारतीय लष्कराच्या सेवेत असलेले तसेच मुळचे पुण्याचे असलेले कर्नल यांच्या जुळ्या मुलींना पाच वर्षांच्या इंटिग्रेटेड एलएलबी अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्राच्या कोट्याअंतर्गत (85 टक्के आरक्षण) प्रवेश मिळण्याची इच्छा असूनही CET परीक्षेच्या नियमांतील दहावी किंवा बारावीची उत्तीर्णता महाराष्ट्रातून असण्याच्या अटीची पूर्तती होत नसल्याने ते अपात्र ठरत आहेत. म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याबाबतचा निर्णय खंडपीठाने मंगळवारी जाहीर केला.

दहावी-बारावी नाईलाजास्तव महाराष्ट्राबाहेर झाल्याने राज्याच्या कोट्यात विचार होत नाही.

याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जन्म महाराष्ट्रातील आहे. केवळ याचिकाकर्त्याची दहावी आणि बारावी ही नाईलाजास्तव महाराष्ट्राबाहेर झाल्याने त्यांच्या राज्याच्या कोट्यात विचार होत नाही. हे चुकीचे भेदभावपूर्ण आहे. भारतीय लष्करात असल्याने वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले आहे. परिणामी त्यांची मुलगी व मुलाची दहावी-बारावी दिल्लीत झाली. केवळ त्या कारणाने या विद्यार्थ्यांना समान संधी नाकारणे अन्यायकारक आहे. असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे डॉ. अभिनव चंद्रचूड यांनी मांडला. तर सीईटीचे नियम आणि अटी अनेक प्रकरणांच्या सुनावणीत न्यायालयाने वैध ठरवले आहेत. असा युक्तिवाद सीईटी कक्षातर्फे करण्यात आला होता.

इतर महत्वाच्या बातम्या

MHT CET RESULT 2022 : आज एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल, येथे पाहा तुमचा निकाल

ICAI ने CA फाउंडेशन परीक्षेचे वेळापत्रक केले जाहीर, 'या' तारखेपासून होणार परीक्षा, जाणून घ्या

 

 

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्राध्यापक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल! नवीन फॉर्म्युला काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
प्राध्यापक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल! नवीन फॉर्म्युला काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगासमोर भारताची लाज घालवणाऱ्या गालगोटिया युनिव्हर्सिटीला एआय समिटमधून हाकलले, स्टॉल बंद, चायनीज कुत्राही सोबत नेला
जगासमोर भारताची लाज घालवणाऱ्या गालगोटिया युनिव्हर्सिटीला एआय समिटमधून हाकलले, स्टॉल बंद, चायनीज कुत्राही सोबत नेला
Pyare Khan: अल्पसंख्याक शाळांना सरकारकडून कोट्यवधींचा निधी, शिक्षणापेक्षा गैरवापर करण्यासाठीच दर्जा; अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
अल्पसंख्याक शाळांना सरकारकडून कोट्यवधींचा निधी, शिक्षणापेक्षा गैरवापर करण्यासाठीच दर्जा; अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
Washim HSC Exam 2026 : धक्कादायक! बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार; वाशिममध्ये तब्बल 581 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई, 50 हून अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत
धक्कादायक! बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा प्रकार; वाशिममध्ये तब्बल 581 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई, 50 हून अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत

व्हिडीओ

Jalgaon Child Special Report : खेळता खेळता 3 वर्षांच्या मुलीचं डोकं अडकलं भांड्यात
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 शिवजयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह, ठिकठिकाणी विविध कार्यक्रम
Bhigwan Kidnapping Case : अपहरण झालेल्या तरुणीचा जबरदस्तीने व्हिडीओ बनवला, पडळकरांचा मोठा दावा
Bhiwandi Mahapalika भाजपने महापौरपदाचा उमेदवार बदलला,नारायण चौधरींऐवजी स्नेहा मेहुल पाटील यांना संधी
Imtiyaz Jaleel on Muslim Reservation : मुस्लिम आरक्षणावरुन रणकंदन,जलील यांचं मौलानांना थेट आव्हान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Municipal Corporation: दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
दूषित अन् अपुरा पाणीपुरवठा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर, पाणीपुरवठ्याबाबत क्षेत्रीय कार्यालयनिहाय बैठका घेण्याचे महापौरांचे आदेश
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
'स्तन पकडणे, पायजम्याची नाडी ओढणं अत्याचार नाही' म्हणणाऱ्या अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्दबातल; 'पायजम्याची नाडी ओढणे हा अत्याचाराचाच प्रयत्न'
Mantralaya Bribery Sting Operation: '50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
'50 घेऊन ये आणि तुझं काम करून जा', मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन, पाहा संपूर्ण VIDEO समोर
Abhishek Sharma Jersey T20 World Cup 2026: पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
पहिले अर्शदीप, मग मोहम्मद सिराजची जर्सी घालून अभिषेक शर्मा मैदानात उतरला; नेमकं कारण आलं समोर!
Raje Mudhoji Bhosle : मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERTच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप
मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा NCERT नं एकतर्फी हटवला, राजपूत घराण्यांच्या दबाव; नागपूरकर मुधोजीराजेंचा आरोप
T20 WC 2026 Ind vs Ned Abhishek Sharma: आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
आकाशचा तोंडावर हात, हजभजन-इरफानने बघितलेही नाही; अभिषेक शर्मा शून्यावर बाद होताच काय घडलं?, VIDEO
Shani Transit 2026: शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
शनिचा गेम पालटला, अवघ्या 36 तासात 3 राशींवर धनवर्षाव, मार्चपर्यंत राजासारखं आयुष्य, पैसा, नोकरी, प्रेम जीवन लय भारी! 
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह; शिवनेरीवरील कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही उपस्थित राहणार
Embed widget