एक्स्प्लोर

व्हॉट्स ॲप ग्रुपवर पोस्ट केलेल्या वादग्रस्त पोस्टसाठी ग्रुप ॲडमिन जबाबदार नाही; उच्च न्यायालयाचा निकाल

व्हॉट्स ॲप ग्रुपवर पोस्ट केलेल्या वादग्रस्त पोस्टसाठी ग्रुप ॲडमिन जबाबदार नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे.

नागपूर : व्हॉट्स ॲप ग्रुपवर पोस्ट केलेल्या एखाद्या वादग्रस्त पोस्टसाठी त्या ग्रुपचा ॲडमिन जबाबदार असू शकत नाही, असा महतपूर्ण निर्वाळा नुकत्याच एका निकाला दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. जर एखादी व्यक्ती केवळ त्या ग्रुपचा अॅडमिन आहे आणि अन्य सदस्यांने टाकलेली पोस्ट त्याच्या अपरोक्ष टाकली असेल तर त्या पोस्टसाठी ॲडमिनला जबाबदार धरता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. केवळ ॲडमिन म्हणून त्या पोस्टचा त्याच्याशी थेट संबंध जोडून त्याच्यावर कारवाई होऊ शकत नाही, असंही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं म्हटलं आहे. 

काय आहे प्रकरण?

गोंदीया पोलीस ठाण्यात एका व्हॉट्स ॲप ग्रुपच्या महिला सदस्यानं अॅडमिन आणि एका त्या ग्रुपमधील एका सदस्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. ही फिर्याद रद्द करण्यासाठी ॲडमिननं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. व्हॉट्स ॲप ग्रुपवर पोस्ट टाकणाऱ्या सदस्यानं संबंधित महिलेच्या विरोधात काही अपशब्द वापरत वादग्रस्त आरोप केले होते. मात्र यावर ॲडमिनने यावर संबंधित सदस्यावर कोणतीही कारवाई केली नाही, तसेच कोणतीही कारवाई करण्यास असर्मथता व्यक्त केली, असा आरोप महिलेने केला होता.

न्यायमूर्ती झेड.ए. हक आणि न्यायमूर्ती एम. ए. बोरकर यांच्या खंडपीठापुढे य याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. व्हॉट्स ॲप ग्रुप ॲडमिन हा केवळ सदस्यांना ॲड आणि रिमूव्ह करु शकतो, मात्र त्यांच्या पोस्टसाठी तो जबाबदार ठरु शकत नाही. कायद्यातही तशी तरतूद नाही, असंही हायकोर्टानं यावेळी स्पष्ट केलं. पोलिसांनी याप्रकरणी आयपीसी कलम 354 ए (1)(4) (अश्लील शेरेबाजी), 509 (विनयभंग), 107 (धमकी), आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात ॲड मिनच्या संगनमताने आणि पूर्वनियोजित कट आखून त्या सदस्यानं संबंधित पोस्ट टाकल्या असं सिध्द होत नाही, त्यामुळे कायद्यानं अॅडमिनवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत ॲडमिनविरोधातील फौजदारी गुन्हा रद्द करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
Wisconsin School Shooting : अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushama Andhare PC | जय श्रीरामच्या घोषणा, सुषमा अंधारेंना नागपूर विमानतळावर जिवे मारण्याची धमकीMumbai Andheri Accident : रस्ता ओलांडताना बाईकने उडवलं, तरुण डिव्हायडरवर पडला|CCTVNarhari Zirwal on Chhagan Bhujbal : भुजबळांचा पुढे मोठा विचार होणार, नरहरी झिरवळांचं सूचक वक्तव्यTop 100 : 100 headlines 17 December 2024 एबीपी माझा लाईव्ह ABP LIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
फडणवीस-ठाकरेंच्या 7 मिनिटांच्या भेटीत नेमकं काय झालं? ठाकरेंचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा? साक्षीदार आमदाराने सगळंच सांगितलं
Pravin Datke : लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
लाडकी बहीण योजनेत तृतीयपंथींचाही समावेश करा, देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या आमदाराची मोठी मागणी
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
विधानपरिषदेत टशन... नाथाभाऊ म्हणाले उपकार नाही, तो माझा अधिकार; निलमताई म्हणाल्या दरडवायचं नाही
Wisconsin School Shooting : अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
अवघ्या 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीनं शाळेत घुसून शिक्षिका आणि विद्यार्थिनीला हँडगनने गोळ्या घालून ठार केलं
उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं?
उद्धव ठाकरे-फडणवीसांची भेट, नाना पटोलेंकडे मात्र दुर्लक्ष? विधिमंडळ परिसरात आज काय-काय घडलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2024 | मंगळवार
फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
फुलांपासून आयफेल टॉवर! फुलं, धान्यांपासून साकारल्या विविध प्रतिकृती
Australia vs India, 3rd Test : बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!
Embed widget