एक्स्प्लोर

विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये पाच दिवसात 17 हजार 771 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

विदर्भात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसात विदर्भात 11 हजार 771 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

Coronavirus : राज्यभरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहे. पहिल्या लाटेट तुलनेने विदर्भात रुग्णसंख्या उर्वरित महाराष्ट्रापेक्षा कमी होती. मात्र दुसऱ्या कोरोना लाटेत विदर्भात कोरोनाच प्रसार झपाट्याने होताना दिसत आहेत. गेल्या पाच दिवसात विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 17 हजार 771 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नागपुरात सर्वाधिक 6193 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे त्यामुळे प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. 

विदर्भात मागील पाच दिवसातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

नागपूर
पाच दिवसात 6193 कोरोना पॉसिटिव्ह रुग्ण आढळले. या कालावधीत 46 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

अमरावती 
मागील पाच दिवसात 2869 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बुलढाणा 
मागील पाच दिवसात 3045 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अकोला
मागील पाच दिवसात 1732 कोरोना रुग्ण आढळले असून 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

यवतमाळ
पाच दिवसात 1184 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

CoronaVirus | ठाण्यात पुन्हा हॉटस्पॉट मध्ये लॉकडाऊन! नागरिकांनी नियम पाळण्याचे आवाहन

वर्धा 
मागील पाच दिवसात 931 रुग्ण आढळले असून 15 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

यवतमाळ
मागील पाच दिवसात 437 रुग्ण आढळले असून एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाशिम 
मागील पाच दिवसात 998 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
गडचिरोली
मागील पाच दिवसात 88 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

Maharashtra Corona Update | राज्यात आज 8744 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 9068 जण कोरोनामुक्त

गोंदिया 
मागील पाच दिवसात 90 रुग्ण आढळले असून एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भंडारा 
मागील पाच दिवसात 204 रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात सहा दिवसात 53 हजारांवर कोरोना रुग्णांची भर,सरकार तीन-चार दिवसात निर्बंधावर निर्णय घेणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! सावत्र मुलानेच केले वारंवार अत्याचार, 26 वर्षीय विवाहितेचे गंभीर आरोप, महिला गर्भवती 
धक्कादायक! सावत्र मुलानेच केले वारंवार अत्याचार, 26 वर्षीय विवाहितेचे गंभीर आरोप, महिला गर्भवती 
Nagpur अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचा कहर! कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराला जेसीबीला लटकवून फरफटत नेलं; ट्रॅक्टरखाली चिरडण्याचाही प्रयत्न
अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचा कहर! कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदाराला जेसीबीला लटकवून फरफटत नेलं; ट्रॅक्टरखाली चिरडण्याचाही प्रयत्न, नागपुरातील घटना
Nagpur Crime : मुलीसोबत मैत्रीचा वाद विकोपाला, इंस्टाग्रामवर मेसेज करून भेटायला बोलावलं अन् संतापाच्या भरात जागीच तरुणाला संपवलं, नागपुरात खळबळ!
मुलीसोबत मैत्रीचा वाद विकोपाला, इंस्टाग्रामवर मेसेज करून भेटायला बोलावलं अन् संतापाच्या भरात जागीच तरुणाला संपवलं; नागपुरात खळबळ!
Pune News: मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERT च्या पुस्तकातून नकाशा वगळण्याचा वादाचा पुढचा अंक; राजघराण्यांची न्यायालयात धाव, जनहित याचिका दाखल
मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा NCERT च्या पुस्तकातून नकाशा वगळण्याचा वादाचा पुढचा अंक; राजघराण्यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, जनहित याचिका दाखल

व्हिडीओ

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
Akola : अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
Embed widget