एक्स्प्लोर

नवी मुंबई विमानतळासाठी योग्य पुनर्वसन न करताच सिडकोने गावकऱ्यांची घरं तोडली!

सिडको या सरकारी यंत्रणेकडून नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. 2250 हेक्टर क्षेत्रावर हे विमानतळ उभं राहणार असून यासाठी 24 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी सिडकोचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहे. 2019 डिसेंबरपर्यंत कशाहीप्रकारे हे काम सुरु करण्यासाठी इथे राहत असलेल्या प्रकल्पग्रस्तांवर मात्र सिडको अन्याय करताना दिसत आहे. योग्य पुनर्वसन न करताच गावं तोडली जात आहेत. अनेक पिढ्या ज्या घरात जन्मल्या, ज्या गावात वाढल्या, हे सर्व जमीनदोस्त होताना पाहून तणावाखाली येत, 50 हून अधिक वयोवृद्धांनी आपले प्राण सोडले आहेत. सिडको या सरकारी यंत्रणेकडून नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. 2250 हेक्टर क्षेत्रावर हे विमानतळ उभं राहणार असून यासाठी 24 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. विमानतळाच्या हद्दीत येणाऱ्या 18 गावांच्या जमिनी सिडकोने हस्तांतर केल्या आहेत. यामधील दहा गावातील लोकांना जमिनीसोबतच आपलं पिढ्यान पिढ्या राहतं घर सोडून जावं लागलं आहे. सिडकोने प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेजमध्ये दिलेल्या सर्व बाबी पूर्ण न करताच गावकऱ्यांना जबरदस्तीने गाव सोडण्यासाठी भाग पाडलं जात असल्याचा आरोप होत आहे. सिडकोने आठ गावातील घरं तोडल्याने गावांना भयानतेचे स्वरुप आलं आहे. ज्या घरात अनेक पिढ्या गेल्या ते सोडून जाण्यास अनेक बुजूर्ग मंडळींनी नकार दिला. त्यांचं मन हे गाव सोडण्यास तयार नव्हतं. पण घरं तुटल्याने इतर भागात गावकऱ्यांना स्थलांतरित व्हावं लागलं. दुसऱ्या भागात राहायला जाऊनही गावात येऊन आपल्या तुटलेल्या घरात बसून अनेक जण अश्रू ढाळतात. घर तुटल्याने, गाव सोडावं लागल्याने धसका घेत जवळपास 50 गावकऱ्यांनी आपले प्राण सोडले आहेत. विशेषत: वयस्कर मंडळींनी हृदयविकाराचा झटका येऊन, आजारी पडून, आठवणी काढून प्राण सोडले आहे. चिंचपाडा या एका गावात गेल्या दोन महिन्यात 20 ते 20 जणांचा मृत्यू झाले आहेत. आठ गावातील मिळून हा आकडा 50 वर गेल्याचं गावकरी सांगतात. सिडकोने गावातील लोकांचं इतर ठिकाणी पुनर्वसन करण्यापूर्वी मुलभूत सुविधा असलेल्या स्मशानभूमी, समाजमंदिर, शाळा, दवाखाना आदींची सोय करण्याचा शब्द दिला होता. मात्र यातील कोणतीच गोष्टी सिडकोने पाळला नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
Embed widget