एक्स्प्लोर

सत्तेसाठी भाजपची कुणाशीही हातमिळवणी : उद्धव ठाकरे

मुंबई : भाजप सत्तेसाठी कुणाशीही हातमिळवणी करते, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरीत आज उद्धव ठाकरेंची प्रचारसभा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात होण्याआधी रत्नागिरीत अपघाती मृत्यू झालेल्या सात शिवसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बॅनरवर आशीर्वाद देणाऱ्या हातांएेवजी आता गळा दाबणारे मुंबईभरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात 26 जानेवारीनंतर भगवं चैतन्य पसरलं आहे. युती तोडली आणि सुटलो असं वाटलं. उल्हासनगरमध्ये  भाजपचं बॅनर पाहून सुटलो असं वाटलं. युती तोडली नसती तर कलानी, मोदी आणि शाह यांच्यासोबत माझाही फोटो लागला असता. युती का तोडली? परिवर्तन तर होणारच, असे सगळीकडे पोस्टर पाहतोय. आधी भाजपच्या मंचावर अाडवाणी, वाजपेयी, सुषमा स्वराज दिसायच्या. पण आशीर्वाद देणाऱ्या हातांएेवजी आता गळा दाबणारे दिसायला लागले. भाजप सत्तेसाठी कुणाशीही हातमिळवणी करते, असा बोचरा वार उद्धव ठाकरेंनी केला. मनमोहन सिंह यांच्यावरील टीकेचा खरपूस समाचार राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर केलेल्या टीकेचा, उद्धव ठाकरेंनी सभेत खरपूस समाचार घेतला. मोदी म्हणाले मनमोहन सिंह रेनकोट घालून आंघोळ करतात पण तुम्ही बिनपाण्याची सगळ्या देशाला आंघोळ घालत आहात. ते साबणाच्या पाण्याचे बुडबुडे सोडत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. समोरसमोर होऊन जाऊ दे मुंबई महापालिकेतील कामांविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबईकरांना मान खाली घालायला लावेल असं एकही काम शिवसेनेने केलेलं नाही. शिवसेनेच्य़ा जाहीरनाम्यात महापालिकेतील कामांचा उल्लेख केला आहे. भाजपला आव्हान देतो, तुम्ही मुंबईसाठी केलेली काम घेऊन समोर या, आम्ही पण येतो, होऊन जाऊ द्या एकदा काय ते समोरासमोर." "भाजपने आमच्या वचननाम्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचा उल्लेख नाही, हे खसपट काढलं. पण राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय महापालिकेच्या वचननाम्यात मी का टाकू?," असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. प्रचारापुरता शिवरायांचा पुतळा वापरत नाही आमच्यावर शिवरायांच्या नावाने खंडणी मागण्याचे आरोप करता आणि स्वत: पप्पू कलानीसोबत फिरता. शिवरायांच्या नावाने आम्ही खंडणी मागत नाही, शिवराय आमचे दैवत आहे. तुमच्यासारखे प्रचारापुरता शिवरायांचा फोटो नाही वापरत. तुम्ही कधी शिवजयंती तरी साजरी केली आहे का?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. भविष्यात दाऊदही भाजपात दिसेल गुंडांच्या इनकमिंगवर बोलताना उद्धव यांनी भाजपला टोला लगावला. दाऊदला फरफटत आणणार म्हणायचे, पण हे त्यांना जमायचं नाही. एक दिवशी बातमी येईल, दाऊद वार्धक्याने थकून वाट पाहून मेला. नाहीतर दाऊद भाजपात प्रवेश करुन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग म्हणतील 'देश का नेता कैसा हो दाऊदाचार्य जैसा हो' पाहा संपूर्ण भाषण

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Maharashtra Live News Updates: नागपुरात आज पर्यावरणवादी थाळी बजाओ आंदोलन; सयाजी शिंदेही सहभागी होणार
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis Raj Thackeray And Uddhav Thackeray: देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसले; आता अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर; आता अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
दिवाळीच्या साफसफाईसाठी मुंबईत होम क्लिनिंग सर्व्हिस बुक केली; कर्मचारी काम संपवून गेले, पुढे धक्कादायक घडलं, कुटुंबीयांचे पाय थरथरले, पोलिसही चक्रावले!
Farmer Death: आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात 12 वर्षांत तब्बल 288 शेतकऱ्यांची टोकाची पावलं; शेतकऱ्यांबाबतच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर मृतांचा आकडा चर्चेत!
Gokul Election Result 2026: गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
गोकुळ दूध संघाच्या घडामोडीत आणखी एक लेटर बॉम्ब; चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर येताच खळबळ
Plane Crash In America: अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
अर्णबनंतर आता बंगालच्या उपसागरात मुरासू चक्रीवादळ तयार; 3 नोव्हेंबरला आंध्र किनारपट्टीवर धडकणार; एका आठवड्यात दुसरं चक्रीवादळ
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
EPFOची व्हॉट्सॲप सेवा सुरू, पीएफ बॅलन्स पासबुक अन् 5 नवीन व्यवहारांपर्यंतची माहिती उपलब्ध होणार
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
अनाथ, दिव्यांग अन् वृ्द्धांसाठी रिलायन्सकडून मायेचा निवारा; कर्जतमध्ये 100 एकरवर 'अनंत आश्रय' टाऊनशीप, नीता अंबानींची घोषणा
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाची जोरदार हजेरी, रस्ते जलमय
Embed widget