एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 12 ऑक्टोबर 2022 : बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. परतीच्या पावसानं अनेक जिल्ह्यांना झोडपलं, कोल्हापूर, अकोला, बीडमधले अनेक भाग जलमय, उभी पिकं झोपल्यानं शेतकरी अडचणीत

राज्याच्या विविध भागात परतीचा पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसानं झालं आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावली. तसेच विदर्भातील अकोला जिल्ह्यात या परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. तसेच बीड, नागपूर,गडचिरोली, चंद्रपूर, पुणे या जिल्ह्यांना पावसानं चांगलच झोडपलं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Department of Meteorology) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर महाराष्ट्र वगळता संपूर्ण कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

2. ठाकरे गटाच्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटकेंसमोर नवी अडचण, महापालिका कर्मचारी पदाचा राजीनामा अद्याप मंजूर न झाल्यानं उमेदवारी संकटात

अंधेरी (Andheri) पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असली, तरी त्यांच्यासमोर एक प्रशासकीय अडचण निर्माण झाली आहे. ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी होत्या. त्यांनी महिन्याभरापूर्वीच आपल्या प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. जोपर्यंत लटके यांचा राजीनामा अर्ज मंजूर होत नाही, तोवर त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा अर्ज त्वरीत मंजूर करण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते पालिका आयुक्तांसह सामान्य प्रशासन विभागाच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास ठाकरे गटापुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

3. निवडणूक आयोगाला ठाकरे गटानं दाखल केलेली प्रतिज्ञापत्रं गुन्हे शाखेच्या रडारवर, अनेक जिल्ह्यांत पथकं दाखल, हजारो प्रतिज्ञापत्र बनावट असल्याचा शिंदे गटाचा दावा

4. मशाल अन्याय, गद्दारी जाळणारी, मशाल चिन्ह मिळाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, मशालीचं तेज आणि महत्त्व लक्षात घ्या, ठाकरेंचं विधानचं लक्ष

5. नवीन निवडणूक चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी ठाकरे गट सरसावला, औरंगाबाद, पुण्यात मशाल पूजन तर मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळीही शिवसेना नेत्यांकडून पूजा

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 12 ऑक्टोबर 2022 : बुधवार

6. स्वबळावर लढण्याची तयारी करा, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना तर स्वतः दुसऱ्याच्या खुर्चीत बसणार नाही, सध्याच्या घडामोडींवरुन राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

7. महाराष्ट्रात समान नागरी कायदा लवकरच, लोकमतच्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य तर शिवसेनेतील फुटीवर नाना पाटेकरांची शिंदेंसमोर खदखद

8. समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य,  तसंच लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबतही होकारार्थी उत्तर

9. सोलापूर आणि धुळेकर ठरले दुप्पट परताव्याच्या आमिषाचे सावज, अमेरिकन कंपनीच्या अॅपमुळे शेकडो कोटी गमावले

10. समुद्रमार्गे ड्रग्जबरोबरच शस्त्रांची तस्करी करण्याचा डाव, दाऊदची डी गँग आणि आयसिसच्या नव्या कटाचा पर्दाफाश, यंत्रणा अलर्ट मोडवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget