एक्स्प्लोर

Mumbai climate action plan 2022 : मुंबईच्या कृती आराखड्याचं अनुकरण देशानं करावं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुंबई वातावरण कृती आराखडा (MCAP) अहवालाचे लोकार्पण करण्यात आले.

Mumbai climate action plan 2022 :  मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याच्या (MCAP) अहवालाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे या अहवालाचे लोकार्पण पार पडले असून यावेळी मुंबई आणि येथील पर्यावरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाची वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त  इकबाल सिंह चहल आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान मुंबईच्या वातावरण कृती आराखड्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या कृती आराखड्याचं अनुकरण देशानं करावं असा आहे, असं म्हणतााना असं केल्यास जगातला पहिला देश आपण ठरु शकतो असंही ते म्हणाले. आपण शाश्वत विकास असेल असा प्रयत्न करायला पाहिजे आणि तसं ठरवायला पाहिजे मी या सर्वाची वाट पाहातोय, असंही ते म्हणाले.

पर्यावरण सर्वात दुर्लक्षित विषय 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ''पर्यावरणाच्या विषयावक अनेक चर्चा होतात, परिसंवाद होतात. पण हा विषय दुर्लक्षित आहे. आजचं तापमान आणि हिवाळ्यातील तापमानात मोठा फरक असतो, किती पावसाळा, किती उन्हाळा असं आपण बोलतो. मात्र याचं कारण हे पर्यावरण बदल असून आपण याची तीव्रता कमी करु शकतो. त्यासाठी पालिकेनं सुरु केलेला हा पर्याय आहे. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन.''

समुद्राचं पानी पिण्यायोग्य करु

यावेळी मुंबईबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,''मुंबईकडे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असं बोललं जात, मात्र सुविधा देताना अपुऱ्या पडायला लागल्या आहेत. कधीही न झोपणाऱ्या मुंबईला अनेक प्रश्न आहेत यातील पाण्याचा प्रश्न आपण लवकरत सोडवू. मुंबईला 24 तास पाणी पुरवणार असून समुद्राचं पाणी डि-सॅलिनेशनने पिण्यायोग्य करण्याच विचार सुरु आहे.'' यावेळी बोलताना आरे वाचवणं हे माझ कर्तव्य असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. 

जीव वाचवण्यासाठी हा आराखडा महत्त्वाचा

2050 सालापर्यंत काही भाग पाण्याखाली जाणार असल्याची भिती व्यक्त करण्यात आल्याने. जीव वाचवण्यासाठी हा कृती आराखडा कृतीत उतरला पाहिजे. असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. 

हे ही वाचा -

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget