एक्स्प्लोर

निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र?

मुंबई : महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा आशयाचं वक्तव्य खुद्द राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरली? 'माझा विशेष' चर्चेमध्ये बोलताना गिरीश महाजनांनी शिवसेना आणि भाजप यांच्या मलोमिलनाचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. शिवसेनेने पाठिंबा काढल्यास 150 आमदार भाजपच्याविरोधात : अजित पवार निवडणुकीनंतर एकत्र यायचं आहे, त्यामुळे शिवसेनेने तोलून मापून टीका करावी, असं गिरीश महाजन म्हणाले. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा काडीमोड दिखाव्यापुरता आहे का अशी शंका उपस्थित झाली आहे. महाजन म्हणाले की, "निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही एकमेकांवर टीका करतोय. आम्ही सांगितलं आमच्यात मतभेद आहे, मनभेद नाहीत. पण शिवसेनेने पुन्हा भूमिका घेतली की, आमच्यात मनभेदही आहेत आणि मतभेदही. मला वाटतं त्यांनी एवढ्या शेवटच्या टोकाला जाऊ नये. निवडणुका झाल्या की, बऱ्याच वेळा असं झालंय, कल्याण-डोंबिवलीच्यावेळीही राजीनाम्याचा विषय आला होता, राणे साहेबांनीही सांगितलं होतं. पण कुठे काय झालं? तसं काही होत नाही. शेवटी मग एकत्र येतो. पण टीका करताना तोलून मापून केली पाहिजे. नंतर पुन्हा एकत्र येताना ऑकवर्ड व्हायला नको एकमेकांसमोर, ही भूमिका सेनेने घेतली पाहिजे. पाच वर्ष आम्ही सरकारमध्ये राहू, त्या सरकारला कुठलाही धोका नाही." शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरली? दरम्यान, खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याची तारीख ठरल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 18 फेब्रुवारीच्या मुंबईतील सभेत, शिवसेना मंत्री राजीनामे देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंकडे हे राजीनामे सोपवण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपवर दबाव टाकण्यासाठी आणि मतदारांमध्ये संदेश देण्यासाठी शिवसेना ही खेळी करण्याच्या तयारीत आहे. संबंधित बातम्या राजीनामे खिशात नाहीत, पण आदेश येताच मंत्रिपद सोडू : शिवतारे पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 26 शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी सात शिवसैनिकांचा अपघाती मृत्यू, उद्धव यांची विलेपार्लेतील सभा रद्द “राजीनामा खिशात, फक्त पक्षप्रमुखांचा आदेश हवा” शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सेना मंत्र्यांची फौज ‘वर्षा’ बंगल्यावर पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
Maharashtra Live News Updates: मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
मुंबईत आज दोन्ही शिवसेनेचे मेळावे, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आव्वाज, तर गोरेगावातील नेस्कोमधून एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार
Sanjay Raut: गोकुळमध्ये सतेज पाटलांनी विजय मिळवला, ही रिजीम चेंज अर्थात सत्ताबदलाची सुरुवात; खासदार संजय राऊतांचा दावा; सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावरही भाष्य, म्हणाले...
गोकुळमध्ये सतेज पाटलांनी विजय मिळवला, ही रिजीम चेंज अर्थात सत्ताबदलाची सुरुवात; खासदार संजय राऊतांचा दावा; सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावरही भाष्य, म्हणाले...

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Salman Khan: सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांच्या हालचाली वाढल्या, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या काचा लावल्या, नेमकं काय घडलं?
सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांच्या हालचाली वाढल्या, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या काचा लावल्या, नेमकं काय घडलं?
Mohan Bhagwat: 'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; नागपुरातील विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Atharva Sudame Shares Apologizing Video For Kushal Badrike Allgeations: 'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
'मी कलाकारांना घरी बोलावलं आणि...'; कुशल बद्रिकेनं चिडून केलेल्या आरोपांनंतर, अथर्व सुदामेकडून थेट उत्तर, नेमकं घडलं काय? VIDEO
Embed widget