एक्स्प्लोर

Sachin Waze NIA Investigation: सचिन वाझेंच्या कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ, मनसुख हिरण स्फोटकांच्या कटात सामील असल्याची NIAची माहिती 

Sachin Waze NIA Investigation: सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांबद्दल सचिन वाझे यांची चौकशी करण्यास देखील CBI ला परवानगी देण्यात आली आहे

Sachin Waze NIA Investigation: सचिन वाझेंच्या एनआयए कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांबद्दल सचिन वाझे यांची चौकशी करण्यास देखील CBI ला परवानगी देण्यात आली आहे. NIA कस्टडीतच सीबीआय परमबीर सिंह यांच्या देशमुखांवरील आरोपांची वाझेंकडे चौकशी करणार आहे. वेळ सीबीआयनं एनआयएसोबत बोलून ठरवावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.  कोर्टाचे निर्देश

तर या प्रकरणातील विनायक शिंदे आणि नरेश गोरला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोघांना 21 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे एनआयए कोर्टाचे निर्देश दिले आहेत. 

महत्वाचं म्हणजे मनसुख हिरण मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या कटात सामील होता. त्यातूनच त्याचा जीव गेला असा दावा एनआयएनं कोर्टात केला आहे. 
 
सचिन वाझे यांच्याकडून 36 लाख रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. हा पैसा कठून आला, तो कशासाठी वापरायचा होता याची चौकशी होणं आवश्यक आहे. 'शेवटी यामागे काहीतरी मोठा आर्थिक हेतू हेता हे स्पष्ट आहे', मग तो काय होता?, याचीही चौकशी होणं आवश्यक आहे, असं  एनआयएनं म्हटलं आहे. 
 
आज अँटालिया स्फोटकं आणि मनसुख हिरण हत्याकांड प्रकरणात सचिन वाझेंसह विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना कोर्टात हजर केलं. विनायक शिंदे आणि नरेश गोरसाठी  NIA नं न्यायालयीन कोठडी मागितली. विनायक शिंदे आणि नरेश गोरची चौकशी पूर्ण झाली असून आणखी कोठडीची गरज नसल्याचं एनआयएनं कोर्टात सांगितलं. 
 
या दरम्यान विनायक शिंदेनी केलेली विशिष्ट जेलसाठीची मागणी कोर्टानं फेटाळली. आरोपीला जेल निवडण्याचा अधिकार नाही, रोस्टरप्रमाणे ज्या जेलसाठी नाव लागेल तिथं पाठवलं जाईल असं न्या. प्रशांत सित्रे यांनी म्हटलं.  तर दुसरीकडे सचिन वाझेंसाठी एनआयएनं चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली.  UAPA नुसार 30 दिवसांची कोठडी पूर्ण करू देण्याची तपासयंत्रणेकडून एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला विनंती केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget