एक्स्प्लोर

Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी सर्व उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल! अशोक चव्हाण, मिलिंद देवरांसह प्रफुल्ल पटेलांनी मानले दिग्गजांचे आभार

Maharashtra Politics : आज महायुतीतील सर्व उमेदवारांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजपच्या तीन राज्यसभा उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी विधीमंडळात उपस्थित होते.

Rajya Sabha Election Nominations : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी आज महायुतीच्या (Mahayuti) सर्व उमेदवारांनी (Camdidate) अर्ज दाखल (Nomination Form) केले आहेत. काँग्रेसला 'जय महाराष्ट्र' करत नुकतेच भाजप (BJP) पक्षात दाखल झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी गुरुवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपच्या तीन उमेदवारांनी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले. मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि अजित गोपछडे (Ajit Gopichade) यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज भाजपच्या तीन राज्यसभा उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी विधीमंडळात दाखल झाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष महायुतीतील सर्व उमेदवारांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

महायुतीतील सर्व उमेदवारांकडून अर्ज दाखल

भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वरिष्ठांचे आभार मानले. 'हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. पक्षासाठी एवढे वर्ष दिले, त्याचं हे पळ आहे. मला जेव्हा आमदारकीची उमेदवारी नाकारण्यात आली होती तेव्हा काही समाज लोक नाराज झाले होते मात्र आज ही नाराजगी दूर झाली आहे. माझ्यावर विश्वास टाकल्यामुळे मी केंद्रीय मंत्री सगळ्या नेत्यांचे आभार मानते.' अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. यासोबत स्त्रियांचे प्रश्न दिल्लीपर्यंत पोहोचवू आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासन मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.

मिलिंद देवरा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

शिवसेना शिंदे गटाकडून आज मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुंबई, महाराष्ट्र आणि भारत यांची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी दिली, यामुळे शिंदे साहेबांचे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.

प्रफुल्ल पटेलांनीही भरला फॉर्म

राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांनी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी आज राज्यसभेसाठी फॉर्म भरला आहे. मी या आधी देखील राज्यसभेवर होतो. राजकीय जीवनात असताना काही ना काही घडामोडी करावीच लागते. हा फॉर्म मी का भरलेला आहे, हे येणारा काळ स्पष्ट करेल. रिक्त झालेली जागा आमच्याकडेच राहणार आहे, असंही प्रफुल्ल पटेलांनी म्हटलं आहे.

काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना संधी

काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी अर्ज दाखल केला त्यावेळी प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेतृत्व आणि राज्यातील काँग्रेस आमदार महाविकास आघाडीतील नेते, प्रमुख यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी पुढे म्हटलं की, माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेमध्ये पाठविण्याची तयारी दर्शवली, यामुळे मी आभारी आहे. माझं जिंकणं निश्चित आहे, राज्यसभेत महाराष्ट्राच्या जनतेची व्यथा मांडून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न मी करेल, सर्वधर्म समभाव निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. लोकशाहीमध्ये हार-जीत होत असते, विधान परिषदमध्ये मी हरलो, तरी पक्षाची निष्ठा सोडली नाही.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!

व्हिडीओ

Zero Hour Full : तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या नाराजीचा महापालिका निकालांवर किती परिणाम?
Chhatrapati SambhajiNagar BJP तिकीट का कापलं? निष्ठावंतांच्या भावनांचा कडेलोट, आयारामांना झुकतं माप?
BJP Elections Special Report तिकीट देताना निष्ठावंतांना डावललं? भाजप कार्यकर्त्यांचा संताप
Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Surve : एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार, वॉर्ड 4 आणि 5 मधून कोण रिंगणात?
एकनाथ शिंदेंकडून अखेरच्या क्षणी मागाठाण्यात बदल, आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वेची माघार
India Women vs Sri Lanka Women, 5th T20I: टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
टीम इंडियानं श्रीलंकेचा धुव्वा उडवला; वर्ल्डकपपूर्वी 5-0 ने व्हाईटवाॅश देत निर्विवाद वर्चस्व
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Embed widget