एक्स्प्लोर

Prajkta Tanpure : प्राजक्त तनपुरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता,  13 कोटी 37 लाखाचं मनी लॉड्रिंग झाल्याचा ठपका

Prajkta Tanpure : राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणात न्यायालयातील विशेष PMLA कोर्टानं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात प्रोसेस जारी केलं आहे.

मुंबई : राष्ट्रवादी (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkta Tanpure) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणात न्यायालयातील विशेष PMLA कोर्टानं  प्रोसेस जारी केलीये. ईडीने (ED) प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात 13 कोटी 37 लाखाचं मनी लॉड्रिंग झाल्याचा ठपका ठेवलाय. 26 कोटी 32 लाखांची मागणी असलेला कारखाना 12 कोटी 95 लाखात या नाममात्र दरात विकल्याचा प्राजक्त तनपुरे यांच्यावर करण्यात आला आहे. 

या प्रकरणात प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजित देशमुख यांसह प्रसाद शुगर अलाईड अग्रो प्रॉडस्टस लीआणि तक्षशिला सिक्युरिटीज प्रा लि. यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच 12 जानेवारी 2024 रोजी यावर सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे. पदाचा दुरुपयोग करत दबाव टाकून कारखान्याची 110 एकर जागा गिळंकृत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं MRA मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यावर  ईडीकडून ईसीआयआर दाखल करण्यात आलाय. 

नेमकं प्रकरण काय?

प्राजक्त तनपुरे यांनी राम गणेश गडकरी साखर कारखाना हा कमी किंमतीत विकल्याचा आरोप केलाय. राम गणेश गडकरी या कारखान्यासाठी  26 कोटी 32 लाखांची मागणी करण्यात आली होती. परंतु प्राजक्त तनपुरे यांनी 13 कोटी 37 लाखांमध्ये हा कारखाना विकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. तसेच प्राजक्त तनपुरे यांनी पदाचा दुरपयोग केला असून दवाब देखील टाकल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. तसेच कारखान्याची 110 एकर जागा गिळंकृत केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झालाय. 

हेही वाचा :

Mumbai News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या पत्राला सामाजिक न्याय विभागाची केराची टोपली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
Embed widget