एक्स्प्लोर

Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगेवरून राजकारण तापले आहे. आता कालीचरण महाराजांनी यावर भाष्य केले आहे.

नांदेड : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेतून बोलताना 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा दिला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) 'एक है तो सेफ है', असे वक्तव्य केले होते.  तसेच व्होट जिहादचा आरोप देखील भाजपकडून करण्यात आला. यावर अल्पसंख्यांक समाजाला लक्ष्य करुन हे नारे दिल्याचा आरोप मविआच्या नेत्यांकडून करण्यात आला. यानंतर  कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर भाष्य केले आहे. 

नांदेड येथे विशाल हिंदू महागर्जना महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यात कालीचरण महाराज यांचे शिव पठण आणि प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बटेंगे तो कटेंगे या घोषणावर कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली. हिंदू लोकांचे मत विभाजन होईल तर ते कापले जातील याला इतिहास साक्षी आहे. पाकिस्तान, बांगलादेशमध्ये हिंदू कापला गेलेला आहे. हिंदूंना जर सुरक्षित राहायचं असेल तर हिंदूंनी हिंदूंनाच मतदान करावे. तसेच हिंदूंनी जातीयवादही सोडून द्यायला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.  

जो हिंदू हिताबद्दल बोलेल, त्यालाच मतदान करा

मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डानं मविआला आपला पाठींबा (MVA) आपला पाठिंबा जाहीर केला. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी नोमानी यांनी मविआसह वंचित, एमआयएम, सपा, बविआ आणि अपक्ष उमेदवारांनादेखील पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर, आता त्यांचा एक व्हिडिओ त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला. त्यात केवळ महाराष्ट्रच नाही, तर महाराष्ट्रात सरकार गेल्यानंतर दिल्लीतील सरकारही पडणार असल्याचं नोमानी यांनी म्हटलं आहे. यावरून महायुतीच्या नेत्यांनी व्होट जिहादचा आरोप केला आहे. याबाबत कालीचरण महाराज यांनी जो हिंदू हिताबद्दल बोलेल, त्यालाच मतदान करा, असा अध्यादेश धर्मगुरूंनी काढायला पाहिजे, असे म्हटले. विशेषतः महाराष्ट्रात शिंदेंचं सरकारच बसवा, असा मी धर्मादेशच देतो, असेही कालीचरण महाराज यांनी सांगितले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सKolhapur Crime CCTV : कोल्हापुरात मद्यधुंद तरुणांची दहशत, चालत्या बसवर फेकला मोठा दगडNigerian Arrested: टीप मिळताच पोलिसांनी सापळा रचला, MD ड्रग्जसह नायजेरियनला अटकABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 17 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
गुडन्यूज ! शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
Ladki Bahin Yojana : मंत्री आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सांगितलं, फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत म्हणाल्या...
लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1500 रुपये कधी मिळणार? आदिती तटकरेंनी तारीख सांगितली, पुढच्या महिन्याचं नियोजन सांगितलं
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षाला टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
Embed widget